Weather Update : राज्यात काही भागात उघडीप तर काही भागात विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) सध्या उघडीप दिली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र पुणे, सातारा, कोल्हापूर सह काही भागात संध्याकाळनंतर विजांसह पाऊस झाला. दरम्यान आजही काही भागात उघडीप तर काही भागात विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे … Read more

Weather Update : पावसाची विश्रांती संपली ! आता ‘या’ भागात जोरदार बरसणार; हवामान खात्याकडून यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसानं राज्यभरामध्ये उसंत घेतली असली तरी येत्या तीन-चार दिवसात राज्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. शनिवार रविवारी थोडा अधिक प्रमाणात पाऊस संभवतो अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे. त्यातही 23 आणि 24 तारखेला कोकणात जोरदार पावसाची शक्‍यता आहे. हवामानाची स्थिती … Read more

राज्यातील अनेक जिल्ह्यात दिवसाचे तापमान तीस अंशांच्यावर…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान तिशीच्या वर गेले आहे सोलापूर येथे उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊ लागली आहे आज दिनांक 4 रोजी किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान … Read more

राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात चांगलाच जाणवतो आहे. राज्यात त्यामुळे थंडीची लाट आली आहे. निफाड, धुळे, जळगाव सह परभणीत ही पारा 5 अंशांच्या आसपास आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमान दहा अंशांच्या खाली गेले आहे. आज दिनांक 31 रोजी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान … Read more

महाराष्ट्राला थंडीचा विळखा…! ‘या’ भागात आजही शीतलहर कायम

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात गोठवणार्‍या शीत वाऱ्यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रालाही थंडीचा विळखा पडलाय. राज्यातल्या अनेक भागांमध्ये किमान तापमान हे 10 अंश आणि त्यापेक्षा खाली गेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. राज्यातल्या ‘या’ भागात थंडीची लाट भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातल्या ‘या’ भागात थंडीच्या लाटेची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि आसपासच्या भागांवर पश्चिमी चक्रवाताबरोबर चक्रीय स्थिती आहे. तसेच पंजाब, झारखंड, उत्तर कर्नाटकमध्ये अशीच स्थिती आहे. याचबरोबर 29 जानेवारीला पश्चिम हिमालयाच्या पायथ्यावर आणखी एक नवीन पश्चिमी चक्रवात घोंघावणार आहे.याबरोबरच महाराष्ट्रातही थंडी वाढणार असून राज्यातल्या काही भागात 25 आणि 26 तारखेला थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने … Read more

राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज ; पहा कुठे आणि केव्हा बरसणार सरी ?

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात हलका पाऊस बरसण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के . एस. होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान आज वीस तारखेला दिवसभर राज्यातला हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तर या दरम्यान तापमानातील चढ-उतार मात्र कायम राहणार आहे. 22 आणि 23 तारखेला राज्यांमध्ये पाऊस बरसण्याची … Read more

सावधान…! आज ‘या’ भागात विजांसह पाऊस लावणार हजेरी; पहा तुमच्या भागात कसे असेल हवामान

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. राज्यातल्या अनेक भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेतायत. विदर्भात मात्र अवकाळी पाऊस सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात थोडीशी वाढ होत मंगळवारी दिनांक (11) रोजी निफाड व नाशिक येथे नीचांकी (10) अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. आज दिनांक 12 रोजी मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट … Read more

9-11 जानेवारी राज्यातल्या ‘या’ भागात विजांसह ,गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाइन : शेतकरी मित्रांनो , पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पांचा पुरवठा यामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी होते आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. आज दिनांक आठ रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे … Read more

महाराष्ट्र गारठला ! ‘या’ जिल्ह्यात हंगामातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वारे आणि महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. मंगळवारी जळगाव येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज दिनांक 22 रोजी राज्यात गारठा कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्र गारठला गेले काही दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सह मराठवाड्यात … Read more

error: Content is protected !!