हवामान अंदाज : आज कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस? हवामान विभागाने जारी केला अलर्ट

हवामान अंदाज

हवामान अंदाज : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा एकदा राज्यात सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आता श्रावण सरी कोसळत आहेत. मुसळधार पाऊस नसला तरी राज्याच्या अनेक भागात रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अनेक दिवस शेतकरी पावसाची वाट पाहत होते. सध्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये … Read more

Weather Update Today : महाराष्ट्रातील गायब झालेला पाऊस कधी परतणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Weather Update Today

Weather Update Today : ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाने उघडीप दिलेली कायम आहे. हवामान विभागाने ऑगस्टमध्ये पाऊस तुरळ ठिकाणी पडेल असा अंदाज वर्तविला होता आणि तो अंदाज खरा ठरत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी अद्याप पाऊस चांगलीच उघडीप दिलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी … Read more

Weather Update Today : ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा जोर; हवामान विभागाने जारी केला महत्वाचा अंदाज…

Weather Update Today

Weather Update Today : मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 94 ते 160 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर ऑगस्ट च्या सुरुवातीस … Read more

हवामान अंदाज : राज्यात पावसाचे थैमान!! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, अनेक भागात पूरस्थिती

हवामान अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना इशारा दिला आहे. तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा … Read more

हवामान अंदाज : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे, ढगफुटीसारखा पाऊस पडणार; IMD ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

हवामान अंदाज

हवामान अंदाज : राज्यात मागील आठवड्यापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्याने पावसामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी भूस्खलनसुद्धा झाले आहे. आता पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचे IMD ने आपल्या हवामान अंदाजात सांगितले आहे. राज्यात काही भागात ढगफुटीसारखा पाऊस होईल असा … Read more

हवामान अंदाज : पुढील 72 तास महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्याला रेड अलर्ट कि ओरँज?

हवामान अंदाज

हवामान अंदाज : राज्यात दोन दिवसांपासुन पावसाने थैमान घातले आहे. नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात २५ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार तर मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा तिमुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील … Read more

हवामान अंदाज : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस होणार, IMD ने दिला इशारा

हवामान अंदाज

हवामान अंदाज : पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. बऱ्याच ठिकाणी म्हणावा असा पाऊस (rain) झाला नाही त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडतो की काय अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आता यामध्येच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 18 जुलैच्या सुमारास चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम हा राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील होणार … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज, पुढील 4 दिवस राज्यात कसे राहणार हवामान?

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्र भर शेतकरी पावसाविना त्रस्त झालेला आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने पेरणी आणि लागवडी सुद्धा लांबणीवर पडल्या आहे. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी हा चिंतेत आहे. गेल्या महिन्यापासून पाऊस हा सर्व दूर कधीच झालेला नाही. पाच ते दहा किलोमीटरवर पावसाचा वर्षाव बदललेला दिसतो. परंतु अजून बऱ्याच ठिकाणी पहील्या पावसाचा आणि … Read more

पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! ‘या’ जिल्ह्यांत विजांसह अवकाळी पाऊस होणार

हवामान अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यामुळे वातावरण 40 अंशापलिकडे गेले आहे. यामुळे उन्हाचा चटका पहायला मिळतो. विविध भागात गारपिटीसह वादळी पाऊस देखील पहायला मिळतो. आज (ता.१७) सोमवार या दिवशी अवकाळी पावसासह मराठवाड्यात गारपीट होणार असून दक्षिण महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Dept) वर्तवली आहे. तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक … Read more

Weather Update : राज्यात ‘या’ भागात हाय अलर्ट; आज किती वाजता पाऊस पडणार?

weather update-5

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : राज्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाची (Unsesonal Rain) शक्यता पहायला मिळते. यामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. तर दुसऱ्या बाजूला उकाड्यातही बऱ्याच प्रमाणात इतर भागात ३७ अंश तापमानावर वाढ होताना दिसतेय. सोमवारी (ता.१०) या दिवशी चंद्रपूरमध्ये ३९.२ तापमान असून इतर भागात ३७ अंशापर्यंत तापमान होते. राज्यात आजही काही भागात पावसाची शक्यता … Read more

error: Content is protected !!