Flood Management : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र पाणीदार होणार; पूर व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी!

Flood Management In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली या भागात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र या भागातील पूर व्यवस्थापन (Flood Management) करून पावसाळ्यातील हे पाणी दुष्काळी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वळवले जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पाला जागतिक बँक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता 3300 कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

हवामान अंदाज : राज्यात पावसाचे थैमान!! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, अनेक भागात पूरस्थिती

हवामान अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना इशारा दिला आहे. तुमच्या गावात पाऊस पडणार का हे चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा … Read more

खरीप नुकसानीपोटी हेक्टरी 75 हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी 1 लाख 50 हजाराची तात्काळ मदत करावी : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. नुकताच त्यांनी विदर्भ दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली … Read more

“ज्यांची पिकं पूर्ण उध्वस्त झाली त्यांची कर्ज माफ करा” ; अजित पवार यांची गडचिरोली दौऱ्यादरम्यान मागणी

ajit pawar

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राज्यातील अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला आहे. अजित पवार यांचा चार दिवसांचा दौरा बुधवारपासून सुरु झाला असून बुधवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. आज गुरुवारी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अजित … Read more

वांजरगावात बचाव पथक दाखल; प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ट्रॅक्टरवरून आढावा

news aurangabad

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. गोदावरी नदीला पूर आला असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरीला आलेल्या पुराचा फटका सर्वाधिक वैजापूर तालुक्याला बसला आहे. स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर वरून जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वैजापूर तालुक्यात जाऊन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. … Read more

परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Godavari Flood

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more

error: Content is protected !!