E-Pik Pahani: जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडून सेलू व जिंतूर तालूक्यातील गावात ई-पिक पाहणी

parbhani

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी जिल्ह्यात मागील काही दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधीत झालेल्या पिकांची १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी (E-Pik Pahani) ई-पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्पातंर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदी घेण्यासाठी सेलू आणि जिंतूर तालुक्यातील गावातील शेतीच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिक द्वारे कामकाजाची पाहणी … Read more

परभणी अतिवृष्टीची माहीती घेतली, विषय कॅबिनेटमध्ये ठेवणार ! पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना दुरध्वनी वरून आश्वासन

Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी मागील आठ दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर शेत शिवारात खरीपातील सोयाबीन ,कापुस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत शनिवार 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी … Read more

तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलेलं पीक पाण्यात; आम्हाला मदत द्या म्हणत शेतकऱ्यांचं शेतातच अर्धनग्न आंदोलन

Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात मागच्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: नाकीनऊ आणले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता सरकारचे डोळे उघडण्यासाठी … Read more

योगेश्वरी कारखान्याने दिलेला शब्द पाळला नाही; अखील भारतीय किसान सभेचे आमरण उपोषण सुरु

Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी 2021-22 च्या गळीत हंगामातील ऊस बिलासाठी 17 ऑगस्ट च्या मोर्चामध्ये ठरल्या प्रमाणे व्यवहार न झाल्यामुळे सोमवार 3 ऑक्टोबर पासुन पाथरी (जि . परभणी ) येथील उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. 2021-2022 च्या हंगामातील ऊस बिल थकबाकी व … Read more

सोयाबीनच्या 10 बॅगला शेंगाच लागल्या नाहीत; परभणीत शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची तक्रार

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी खरिपात पेरणी केलेल्या सोयाबीनच्या तब्बल १० बॅगला पेरणी केल्यानंतर ३ महिण्याचा अवधी होऊनही शेंगा न लागल्या नसल्याने एका शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असुन बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या झुवळा झुटा येथील शेतकर्‍याने प्रशासनाकडे तक्रार करत आता नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील … Read more

Soybean : याला म्हणतात कष्टाचं चीज ! सोयाबीन रोपाला तब्बल 417 शेंगा

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी वेळात चांगले उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीन (Soybean) या पिकाची लागवड करतात. त्यात मागच्या दोन तीन वर्षांपासून सोयाबीनला बाजारात चांगली किंमत मिळवू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल सोयाबीन लागवडीकडे आहे. यंदाच्या वर्षी देखील राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. मात्र अनेक भागात पावसामुळे सोयाबीनला फटका बसला … Read more

प्रेरणादायी ! 1 हजार पशुधनाचे सरपंचाकडून लम्पी प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी जिल्ह्यातील पाथरी तालूक्यात येणाऱ्या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी पुढाकार घेतल्यानंतर १ हजार पशुधनाचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे . विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन ही लसीकरण मोहीम दोन्ही गावच्या सरपंचांनी मोफत राबविली आहे. तालूक्यातील वाघाळा गावचे सरपंच बंटी घुंबरे व सिमुरगव्हाण चे सरपंच विष्णु उगले यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम … Read more

परभणीत जायकवाडीच्या बी 59 वितरीकेची बँकिंग फुटली ; लाखो लिटर पाणी वाया, शेतीचेही नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी जायकवाडी उपविभाग पाथरी अंतर्गत येणाऱ्या बी ५९ मुख्य कॅनॉल ची बँकींग (भराव) पाण्याच्या दाबाने फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये शुक्रवार 25 मार्च रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे . पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील डावा कालवा ते मानवत तालुक्यातील कुंभारी शिवारा पर्यंत जायकवाडीचे … Read more

नाबार्डच्या संभाव्य कर्ज आराखड्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन ; परभणीसाठी 4 हजार 656 कोटी रुपयांचा आराखडा

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यासाठी नाबार्डच्या संभाव्य सन २०२२-२३ आराखड्याचे विमोचन १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले .या आराखड्यानुसार जिल्ह्यासाठी एकुण ४ हजार ६५६ कोटी रुपयाचा संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे . आराखड्याच्या विमोचन प्रसंगी नाबार्डचे जिल्हा विकासप्रबंधक पी . एम . जंगम , जिल्हा अग्रणी बँक … Read more

दिलासादायक…! तक्रार न करणाऱ्या शेतकऱ्यांना ही मिळणार पिक विमा; शासन निर्णय चेक करा

Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम 2021-22 अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये एकुण 6 लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. त्यापैकी सोयाबीन पिकाचे एकुण 3 लाख 1 हजार 676, कापुस पिकाचे 43 हजार 828, तुर पिकाचे 1 लाख 8 हजार 571, मुग पिकाचे 1 लाख 12 हजार 223, उडीद पिकाचे 40 हजार 882, खरीप … Read more

error: Content is protected !!