परभणीत पार पडली 30 वी राष्ट्रीय पशु परोपजीवी परिषद
हॅलो कृषी ऑनलाईन : पशुधनातील कीटक व्यवस्थापनाकरिता हानीकारक रसायनांवर कमीत कमी अवलंबित्वासह पर्यावरणीय संतुलन राखण्याच्या दृष्टिने एकात्मिक परजीवी व्यवस्थापनाच्या माध्यमातून, पर्यावरणास अनुकूल विविध मार्गांनी पशुधनाचे उत्पादन वाढविणे हि काळाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल डॉ. आशिष पातुरकर यांनी पशुवैदक व पशु विज्ञान महाविद्यालय परभणी तर्फे आयोजित पशु परोपजीवी … Read more