Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज, पुढील 4 दिवस राज्यात कसे राहणार हवामान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्र भर शेतकरी पावसाविना त्रस्त झालेला आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने पेरणी आणि लागवडी सुद्धा लांबणीवर पडल्या आहे. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी हा चिंतेत आहे.

गेल्या महिन्यापासून पाऊस हा सर्व दूर कधीच झालेला नाही. पाच ते दहा किलोमीटरवर पावसाचा वर्षाव बदललेला दिसतो. परंतु अजून बऱ्याच ठिकाणी पहील्या पावसाचा आणि मातीचा गंध सुद्धा काही लोकांना अजून मिळालेला नाही. त्यामुळे पंजाब डख यांनी 12 जुलै ते 15 जुलै पर्यंत पावसाचा अंदाज सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

तुमच्या गावात कधी पाऊस होणार?

आता आपल्या गावात कधी पाऊस होणार याबाबत अचूक माहिती मिळवणे सोपे झाले आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून तुम्हाला Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. इथे शेतकऱ्यांना ते उभे असलेल्या ठिकाणाचा अचूक हवामान अंदाज देण्यात येतो. तसेच या अँपवर रोजचे बाजारभाव, सातबारा उतारा डाउनलोड करणे, जमीन मोजणे आदी सेवा मोफत देण्यात येतात. तुम्ही शेतकरी असाल तर हॅलो कृषी मोबाईल अँप तुमच्याकडे असायलाच हवे. आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करून अँप डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.

तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

राज्यात 12 जुलै 2023 पासून उत्तर महाराष्ट्र विदर्भ पूर्वविदर्भ मराठवाडा पावसाला सुरूवात होइल. १२ ते १५ भाग बदलत तुरळक पाऊस पडेल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. हा पाउस सर्वदूर नसेल. ज्या भागात अद्यापही पाउस पडला नाही त्या भागात चागंला पाउस पडेल . 12,13,14,15 जुलै महाराष्ट्र मध्ये दररोज चार दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात जाउन तुरळक ठिकाणी पाउस हजेरी लावणार आहे. 12 जुलै ते 15 जुलै दरम्याण पाउस आहे . पण तो सर्वदूर नाही . विखुरलेल्या स्वरूपाचा असल्यामुळे सारखा पडणार नाही . जिथे चांगला पाउस झाला तिथे पेरण्या झाल्या काही भागात पाउस नाही तिथे पेरण्या राहील्या आहेत तरी पण 15 जुलै पर्यंत राज्यात पाउस पडल व पेरण्या मार्गी लागतील.

https://youtu.be/mEPnbsNNqpc

१९ जुलै नतंर परत राज्यात चागल्या स्वरूपाचा पाउस वाढणार आहे. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

error: Content is protected !!