Weather Update : आज ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची दाट शक्यता, तुमच्या गावात कसे राहील हवामान?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : मागील महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक नफ्याचे रूपांतर तोट्यात झाले. अशाचप्रकारे आज राज्यातील विदर्भात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील इतर भागात नेहमीप्रमाणे ३५ अंश सेल्सिअसहून अधिक तापमान पहायला मिळेल. विदर्भात पावसाची शक्यता, नेमकं काय आहे कारण … Read more

Weather Update : राज्यात आज ‘या’ ठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद; पहा तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज

Weather Update

पुणे : (Weather Update) राज्यात मागील काही दिवस थंडीची लाट आली होती. अनेक भागात 10 डिग्री सेल्सिअसहून कमी तापमानाची नोंद झाली होती. मात्र आता तापमानात किंची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यात औरंगाबाद (Aurangabad) येथे सर्वात कमी म्हणजे 11.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात सर्वाधिक 17 डिग्री सेल्सिअस तापमान … Read more

Weather Update : या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला इशारा; पुढील पाच दिवस कसे राहणार वातावरण?

Weather Update-3

पुणे । राज्यात आज तापमानात (Weather Update) घट झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसह उत्तर महाराष्ट्रात थंडीने हुडहुडी भरवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. राज्यात आज सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव, औरंगाबाद येथे झाली … Read more

Weather Update : काही भागात पावसाचा जोर कमी; मात्र कोकण,विदर्भात जोरदार बरसणार

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. भारतीय हवामान खात्याच्या GFS मॉडेलनुसार कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3,4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. तर विदर्भात देखील पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा … Read more

सावधान…! आज ‘या’ भागात विजांसह पाऊस लावणार हजेरी; पहा तुमच्या भागात कसे असेल हवामान

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. राज्यातल्या अनेक भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेतायत. विदर्भात मात्र अवकाळी पाऊस सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात थोडीशी वाढ होत मंगळवारी दिनांक (11) रोजी निफाड व नाशिक येथे नीचांकी (10) अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. आज दिनांक 12 रोजी मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पाऊसाची शक्यता; पहा हवामान अंदाज काय सांगतोय..

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात वाढलेली हुडहुडी कमी झाली आहे. विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट ओसरली आहे. शुक्रवारी दिनांक 24 रोजी निफाड इथं नीचांकी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 25 रोजी किमान तापमान वाढ होऊन गारठा कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली उत्तरेकडून येणाऱ्या थंड … Read more

उत्तर भारतातील थंडीची लाट कमी होणार, महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? जाणुन घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट कायम आहे. बुधवारी दिनांक 22 रोजी जळगाव येथे नीचांकी 7.3 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 23 रोजी राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला … Read more

महाराष्ट्र गारठला ! ‘या’ जिल्ह्यात हंगामातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वारे आणि महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. मंगळवारी जळगाव येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज दिनांक 22 रोजी राज्यात गारठा कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्र गारठला गेले काही दिवस विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सह मराठवाड्यात … Read more

हिमालयात हिमवृष्टी : नागपूरात नीचांकी 7.8 तर मराठवाड्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Cold Weather

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंडीने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.  किमान तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. नागपूर येथे हंगामातील नीचांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  आज दिनांक 21 रोजी राज्यात गारठा वाढणार असून विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर … Read more

हाय गरमी..! यंदाच्या गरमीने मोडला मागील 121 वर्षांचा इतिहास; पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच सूर्य इतका तळपला की सर्वसामान्य नागरिकांना लाही लाही करून सोडले. हाच उष्णतेचा कहर एप्रिल महिन्यात ही सुरू आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच देशातील काही भागात तापमान हे 40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. इतकेच नाहीतर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील 121 वर्षांच्या इतिहासात मार्च तिसरा सर्वात उष्ण … Read more

error: Content is protected !!