Weather Update : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता कायम; ‘या’ भागांना झोडपले!

हॅलो कृषी ऑनलाईन : हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वारे सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ((Weather Update) तयार झाला आहे. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकला असून, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस (Weather Update) पडू शकतो. तर तुरळक ठिकाणी गारा होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामान विभागाने … Read more

अरे देवा…! डिसेंबर मध्ये राज्यात पुन्हा विजांचा कडकडाट आणि पाऊस…हवामान खात्याचा अंदाज

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकऱ्यांसहित राज्यातील सर्व जनता सध्या थंडीचा अनुभव घेत आहे. नोव्हेंबर च्या शेवटी आणि डिसेंबर च्या सुरवातीला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नाकी नऊ आणले. आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. 24 Dec: राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना,जळगाव,गोंधीया,भंडारा,वर्धा,नागपूर, अमरावती,अकोला जिल्ह्यांत;तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह,हलका ते मध्यम पाऊस व वारा (30-40 किमी ताशी) … Read more

हवामान अंदाज : येत्या 4-5 दिवसात राज्यातील थंडी कमी होणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात थंडी मध्ये वाढ झाली आहे. तसेच दिवसातील तापमानात देखील घट होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमान 12 अंशांच्या खाली घसरले आहे. दरम्यान राज्यात येत्या चार-पाच दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच हिवाळ्याची तीव्रता देखील कमी होण्याची शक्यता आहे. … Read more

हिमालयात हिमवृष्टी : नागपूरात नीचांकी 7.8 तर मराठवाड्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Cold Weather

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंडीने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.  किमान तापमानात मोठी घट झाल्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीची लाट आली आहे. नागपूर येथे हंगामातील नीचांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  आज दिनांक 21 रोजी राज्यात गारठा वाढणार असून विदर्भात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर … Read more

शेतकऱ्यांनो 17 जूनपर्यंत पेरण्या टाळा ; 5 दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून पावसाने राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांची शेतीसाठी लगबग चालू आहे. काल दहा जूनला संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने कहर केला होता मात्र आज मुंबईत काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार … Read more

पुढील ५ दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : पहिल्या पावसातच मुंबईची दैना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईमध्ये पुढील ५ दिवस आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवस मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मान्सून विदर्भसाहित संपूर्ण संपूर्ण राज्य व्यापणार असल्याची माहिती भारतीय … Read more

error: Content is protected !!