Care Of Goats in Summer: उन्हाळ्यात शेळ्यांची घ्या विशेष काळजी; लक्षात ठेवा या गोष्टी!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेळ्या (Care Of Goats in Summer) या प्रामुख्याने चराई पद्धतीवर पाळल्या जातात. उन्हाळ्यात बहुतेक वेळी चराई क्षेत्रावर चरण्यासाठी खूप कमी व निकृष्ट प्रतिचा चारा (Fodder) शिल्लक असतो. अशावेळी शेळ्यांची बरीच शक्ती चालण्यात जाते आणि त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही तसेच उन्हात त्यांना भीषण उष्ण तापमानाचा सामना करावा लागतो आणि त्यांना उष्णता दाह … Read more

Weather Forecast: यंदाचा मॉन्सून समाधानकारक, मात्र काही राज्यात कमी बरसणार! स्कायमेटचा अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा समाधानकारक मॉन्सून (Weather Forecast) पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने (Skymet Prediction) वर्तवला आहे. सध्याचा उन्हाळा (Summer) हा सर्वांसाठी मोठा त्रासदायक जाणार आहे. राज्यात आता पासूनच उष्णता वाढत चाललेली आहे. त्यामुळे हा त्रास सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.  मॉन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकर्‍यांना या … Read more

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानात मोठी वाढ!

Weather Update Today 18 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवडाभर राज्यातील काही भागांमध्ये थंडी (Weather Update), काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह गारपीट व पाऊस तर काही भागांमध्ये उन्हाची काहिली असे संमिश्र हवामान पाहायला मिळत होते. मात्र, आता राज्यातून थंडीने बऱ्यापैकी काढता पाय घेतला आहे. याशिवाय पूर्व महाराष्ट्रावर असलेले पावसाचे ढग देखील पूर्णपणे निवळले आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या उन्हाचा … Read more

खडकवासला धरणाचे 1 मे ते 15 जूनपर्यंत उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांना होणार फायदा

Khadakwasla Dam

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाळा सुरू असल्याने काही भागात विहीर, तलाव कोरडे पडल्याने शेती पिकांची अवघड परिस्थिती पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतीला अधिक पाण्याची आवश्यकता असल्याने मुळा, मुठा उजवा कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. खडकवासला प्रकल्पातून (Khadakvasla Dam project) ४ … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

Weather Report

पुणे : उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार ) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण … Read more

10 तारखेला विदर्भ होणार कूल…हवामान विभागाने दिले संकेत

Weather Report

पुणे : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 40 अंश पर्यंत गेला आहे. नागरिक मात्र उन्हाळ्यामुळे हैराण झाले आहेत. राज्यात विदर्भात काही भागात उष्णतेची लाट आली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. त्यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा जिल्ह्यात शनिवारी विजांच्या कडकडाटात व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या … Read more

हाय गरमी..! यंदाच्या गरमीने मोडला मागील 121 वर्षांचा इतिहास; पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच सूर्य इतका तळपला की सर्वसामान्य नागरिकांना लाही लाही करून सोडले. हाच उष्णतेचा कहर एप्रिल महिन्यात ही सुरू आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातच देशातील काही भागात तापमान हे 40 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. इतकेच नाहीतर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील 121 वर्षांच्या इतिहासात मार्च तिसरा सर्वात उष्ण … Read more

विदर्भातील तापमानात वाढ, पारा पोहोचला 43 अंशांवर

Summer

पुणे : एप्रिल महिन्यात उकाडा प्रचंड वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाने देशातील उच्चांक गाठला आहे. काल (2एप्रिल) ला चंद्रपुरात 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपूर सहित विदर्भातील अनेक ठिकाणी नागरिकांना उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागल्या आहेत. येथील किमान तापमानातही वाढ नोंदली गेली आहे त्यामुळे नागरिकांना रात्री देखील … Read more

error: Content is protected !!