Weather Forecast: विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट (Weather Forecast) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा (Stormy Rain) इशारा देण्यात (Weather Forecast) आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांचा राज्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसतोय. … Read more

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानात मोठी वाढ!

Weather Update Today 18 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवडाभर राज्यातील काही भागांमध्ये थंडी (Weather Update), काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह गारपीट व पाऊस तर काही भागांमध्ये उन्हाची काहिली असे संमिश्र हवामान पाहायला मिळत होते. मात्र, आता राज्यातून थंडीने बऱ्यापैकी काढता पाय घेतला आहे. याशिवाय पूर्व महाराष्ट्रावर असलेले पावसाचे ढग देखील पूर्णपणे निवळले आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या उन्हाचा … Read more

Weather Update : उत्तर महाराष्ट्र गारठला; किमान तापमानात 6 अंशापर्यंत घट!

Weather Update Today 23 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले दोन-तीन दिवस विदर्भात तयार झालेल्या पावसाच्या वातावरणामुळे (Weather Update) राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र मागील 24 तासांमध्ये राज्यातील धुळे, जळगाव, निफाड या ठिकाणी किमान तापमान पुन्हा 10 अंशाच्या खाली घसरले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. तर आजही विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची … Read more

Weather Update : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; वाचा तुमच्या जिल्ह्यातील तापमान?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात थंडीमध्ये वाढ (Weather Update) होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट झाल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यातही किमान तापमानात घट (Weather Update) झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमान 15 अंशांहून घसरल्याचे दिसून येत आहे. आज नाशिक जिल्ह्यातील … Read more

Weather Update : यावर्षी कडाक्याच्या थंडीची शक्यता कमीच – आयएमडी!

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांना थंडीची मोठ्या प्रमाणात आवशक्यता असते. थंडीच्या वातावरणात (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, रब्बी कांदा ही पिके थंडीमुळे चांगली बहरतात. तर केळी, द्राक्ष यांसारख्या फळपिकांना (Weather Update) मात्र कडाक्याची थंडी मानवत नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) नुकताच डिसेंबर-फेब्रुवारी कालावधी दरम्यानचा आपला अंदाज जाहीर केला आहे. यंदा … Read more

Weather Update : राज्यात थंडी वाढणार; निफाडचा पारा १२ अंशावर

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाल्यामुळे राज्यात या आठवड्यात कडाक्याची थंडी (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला की, राज्यात हळूहळू थंडी जाणवायला सुरवात होते. मात्र दोन आठवडे संपूनही उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य भागात थंडीने पाहिजे तसा जोर धरला नव्हता. मात्र आता संपूर्ण राज्यात थंडीची (Weather Update) लाट जोर धरण्याची … Read more

Weather Update : राज्यात तापमानाच्या पाऱ्यात वाढ, तर अवकाळी पाऊस कायम; या भागात येलो अलर्ट जारी

weather upadte

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तापमानात वाढ होत असताना, विविध भागात ढगाळ वातावरण होणार असून अवकाळी पाऊस कायम राहणार आहे. आज (ता.४) मे या दिवशी कोंकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वारे वाहत असून मेघगर्जना आणि विजांसह पावसाची दाट शक्यता असल्याचा हवामान खात्याने (Weather Dept) अंदाज वर्तवला आहे. … Read more

Weather Report : राज्यात गुलाबी थंडीत वाढ; पुढील आठ दिवस राहणार थंडीची लाट

Weather Report

मुंबई | उत्तरेत बर्फवृष्टी सुरू असल्याने शीत, बाष्मयुक्त वारे वाहून येत असल्याने कमाल व किमान तापमानात कमालीचीचढ-उतार होत आहे. गत वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत प्रथमच 10.5 अंशांवर तापमान गेल्याची नोंद वेधशाळेनं घेतली आहे. यामुळे पहिल्यांदाच आद्रतेत घट आणि गारठ्यात वाढ झाल्याने आता गल्लोगल्ली आणि गावागावांमध्ये शेकोटी पेटू लागल्या आहे. पुढील आठ दिवस असेच वातावरण राहणार … Read more

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस थंडीचे प्रमाण कमी राहणार; पाकिस्तान कडूनही येणारे थंड वारे झाले कमी

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन | अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी, गुजरात ते राजस्थानच्या नैऋत्य भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून साधारण ९०० मीटर उंचीवर आहे. राजस्थानमधील नैऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून १.५ ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. याबरोबरच काश्मीर आणि उत्तर पाकिस्तान कडूनही थंड वाऱ्याचे प्रमाण … Read more

error: Content is protected !!