Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; थंडीचा जोर वाढणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या कुठे थंडी, कुठे ऊन तर बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता 13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही भागांमध्ये हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, … Read more

Weather Update : ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Weather Update) पाठ सोडत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यातच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एक तीव्र कमी दाब निर्माण झाला असून, या कमी दाबाचे पुढील 24 तासांत ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळात (Weather Update) रूपांतर होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे 2 ते 4 डिसेंबर या काळात … Read more

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता; ‘पहा’ तुमच्या भागातील परिस्थिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काही भागांमध्ये पावसाने उघडीप (Weather Update) घेतली आहे. मात्र, येत्या 48 तासात राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. तर राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पाहायला मिळणार आहे. असेही हवामान … Read more

Weather Update : आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम; राज्यभरात पिकांचे मोठे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर कमी दाबाचा पट्टा (Weather Update) सक्रिय झाला आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्रात वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज (ता.27) राज्यातील बुलढाणा, अकोला, वाशीम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा … Read more

Weather Update : राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; ‘या’ भागांना यलो अलर्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनने राज्यासह देशातून माघार घेतली आहे. मात्र आता पावसाचा हंगाम संपला असला तरी आजपासून पुढील पाच दिवस ((Weather Update) राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भागांमध्ये पावसाची शक्यता (Weather Update) आहे. असे आयएमडीने म्हटले … Read more

Weather Update : राज्यात थंडी वाढणार; निफाडचा पारा १२ अंशावर

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू झाल्यामुळे राज्यात या आठवड्यात कडाक्याची थंडी (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला की, राज्यात हळूहळू थंडी जाणवायला सुरवात होते. मात्र दोन आठवडे संपूनही उत्तर महाराष्ट्र वगळता अन्य भागात थंडीने पाहिजे तसा जोर धरला नव्हता. मात्र आता संपूर्ण राज्यात थंडीची (Weather Update) लाट जोर धरण्याची … Read more

error: Content is protected !!