दिवसा उन्हाचा चटका , पहाटे थंडी ; काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता 

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील किमान तापमानात घट होत असतानाच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे.  आज दिनांक 9 रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे.  उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राजस्थानात थंडीच्या लाटेचा इशारा जवाद  चक्रीवादळ निवळल्यानंतर पश्चिम बंगाल आणि … Read more

देशाला ‘जवाद’ चक्रीवादळाचा धोका; राज्यात 9 तारखेपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. 3 ते 9 डिसेंबर या आठवड्याच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर वाढलेले किमान तापमान कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात थंडी परतणार … गत आठवड्याच्या सुरुवातीला उघडीप होती. मात्र अखेरीस … Read more

राज्यात जोरदार पावसाचा इशारा ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी ;शेतकरी चिंतेत रब्बीसह फळबागांना धोका

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी (1) राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. पुण्यामध्ये 75 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज देखील राज्यातल्या अनेक भागात पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता … Read more

राज्यातील कमाल तापमानात चढ उतार ; रब्बीसाठी पुरेसा पाणीसाठा …

farm

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर अंशतः ढगाळ हवामान होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची प्रतीक्षा कायम आहे. आज दिनांक 26 रोजी राज्याच्या अनेक भागात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरूच पावसाने उघडीपी नंतर राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे बहुतांश … Read more

राज्यात हवामान कोरडे राहणार ; दिवसा उन्हाचा चटका…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. हवामानामुळे थंडी कमी झाली आहे. आज पासून म्हणजेच दिनांक 25 पासून राज्याच्या अनेक भागात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. मंगळवारी दिनांक 23 रोजी राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्‍या ते … Read more

हुश्श…! राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता ,कमाल तापमानात चढ-उतार

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी ढगळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वावरतील तूर तसेच रब्बीच्या कांदा , गहू , हरभरा या पिकांना ढगाळ वातावरणामुळे धोका संभवत होता. आता हवामान विभागाने पाऊस उघडीप देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात थंडी गायब झाली असून … Read more

संध्याकाळनंतर धो..! धो..! राज्यातल्या काही भागात आजही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यासह राज्यातील अनेक भागात काल संध्याकाळपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान पुढच्या ३-४ दिवस देखील असाच पाऊस राज्यातल्या काही भागात कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पिकांची ऐन काढणी सुरु असताना शेतकऱ्यांना पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काल सायंकाळनंतर … Read more

पावसाची पुन्हा एकदा विश्रांती ; आज ‘या’ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सुरु असलेल्या पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली आहे. तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. आज दिनांक 3 रोजी कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. Latest satellite obs at 9.30 am on 3 Sep.Gujarat system now further … Read more

राज्यात पावसाचा जोर कमी ; जाणून घ्या कुठे कधी बरसणार पाऊस ?

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे राज्यात कोकण खान्देशातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे आज बुधवारी राज्यातील कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे पालघर मध्य महाराष्ट्रातील नाशिक खानदेशातील धुळे-नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला गुरुवारी जिल्ह्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी … Read more

राज्यात पुन्हा मुसळधार …! पुढील ३ दिवस पावसाचेच ,’या’ भागांना अलर्ट जारी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन :गेल्या काही आठवड्यांपासून गायब असलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्याने बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. मात्र आता राज्यातलया बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. … Read more

error: Content is protected !!