Weather Update : तीन महिने उष्णतेची लाट; केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन!

Weather Update Today

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिना संपताच सूर्याने आग ओकणे (Weather Update) सुरु केले आहे. अशातच आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत देशभरात एकामागोमाग उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रशांत महासागरात अल-निनो शेवटच्या टप्प्यात असल्याने, या कालावधीत देशातील अनेक राज्यांमध्ये या उष्णतेच्या लाटा (Weather Update) पाहायला मिळणार … Read more

राज्यात गारठा वाढणार…! देशात निचांकी 4.2 अंश तापमानाची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडी परतायला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिनांक 13 रोजी विदर्भातील यवतमाळ येथे नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज दिनांक 14 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गारठा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशात निचांकी 4.2 … Read more

दिवसा उन्हाचा चटका , पहाटे थंडी ; काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता 

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील किमान तापमानात घट होत असतानाच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे.  आज दिनांक 9 रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे.  उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राजस्थानात थंडीच्या लाटेचा इशारा जवाद  चक्रीवादळ निवळल्यानंतर पश्चिम बंगाल आणि … Read more

अलर्ट ! पुढील पाच दिवस राज्याच्या ‘या’ भागात विजांसह पावसाचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक 18 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता तर मराठवाडा व विदर्भात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्यात थंडी कमी झाली आहे. असे असतानाच कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक … Read more

अलर्ट! आज राज्यात पाऊस ; कमी दाबाचे क्षेत्र येत्या 48 तासात अजून दाट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र समुद्रावरुन वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ञ के. एस … Read more

कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाड्यात पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. तर ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आज दिनांक 13 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानाचा पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली होती. मात्र … Read more

येत्या 3-4 दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात पावसाचे चक्र हे असमान राहिले आहे.  कधी कमी पाऊस तर कधी महापूर अशी अवस्था राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळली. दरम्यान येत्या ३-४ दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. 8 Oct: येत्या 4,5 … Read more

राज्यात आजपासून पावसाची उघडीप ; बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता

no rain

हॅलो कृषि ऑनलाईन : राज्यातलया विविध भागात सुरु असलेला पाऊस आजपासून उघडीप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात आतापर्यंत मुसळधार पाऊस होत होता त्या भागाला काहीसा दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. असेच वातावरण पुढच्या पाच दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील ५ दिवस राज्याकरिता कोणतीही … Read more

राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यात आज मध्यम पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या शेतकऱ्यांना सध्या पावसाची आस लागली आहे. बहुतांशी भागात सध्या ऊन पडत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे दरम्यान हवामान विभागाने राज्यातल्या काही भागात पावसाच्या माध्यम सरी बरसतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामान … Read more

पुढचे पाच दिवस पुन्हा पावसाचा लपंडाव; शेतकऱ्यांना पावसाची आशा …

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला राज्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर पाऊस जणू काही गायबच झाला… मागच्या चार दिवसात मात्र राज्यातल्या काही ठिकाणी पावसाचे हजेरी लावली. मात्र पुन्हा एकदा पुढचे पाच दिवस पाऊस दडी मारणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  मागच्या चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे यंदाचे खरिपाचे पीक वाचेल अशी अपेक्षा … Read more

error: Content is protected !!