आज राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सकाळी नऊ वाजता निरीक्षण केले केलेल्या हवामान विभागाच्या मुंबई रडारवरून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकण, डहाणू इथं ढग दाटून आले आहेत. त्यामुळे इथं पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे. नाशिक, ठाणे, कल्याण या विभागांच्या घाट माथ्यावर काही भागात ढग साचले आहेत त्यामुळे या भगत देखील पावसाची शक्यता आहे. याबाबतची माहिती हवामान … Read more

हवामान विभागाकडून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी ; राज्यातल्या ‘या’ भागात होणार पावसाची जोरदार एन्ट्री

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यात पुन्हा जोरदार एंट्री करणार असल्याची आनंदवार्ता मुंबई हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिली आहे. पुढच्या तीन दिवसात मुसळधार पाऊस होऊ शकतो. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २-३ दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेला राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची ओढ लागली आहे. ऐन श्रावण महिन्यात तापमानात वाढ झाल्यामुळे पिकं करपत आहेत. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार येत्या १६ आणि १७ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या … Read more

शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित ; ‘या’ तारखेपासून पाऊस राज्यात पुन्हा परतणार

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसात राज्यात काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशात पावसाच्या उघडीपीने चिंता अधिक वाढली आहे. राज्यात चालू आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी राहणार असून पुढील आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला … Read more

राज्यात पुणे ,सातारा घाटमाथ्यावर पावसाची शक्यता ; उर्वरित भागात हलक्या सारी बरसणार

rain

हॅलो कृषी ऑनलाईन :गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप असताना राज्यात अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उद्या कोकणात सर्वदूर विदर्भात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. 5 Aug, Pune District rainfall in last 24 hrs … Read more

राज्यात पावसाची विश्रांती; पहा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान कसा असेल पाऊस ?

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील काही भागात माध्यम ते तुरळक स्वरूपात पाऊस पडत आहे . तर काही ठिकाणी ऊन पडले आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार हवामान तज्ज्ञ डॉ. के.एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी व बुधवारी कोकणांत काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे . राज्यात इतरत्र हलका ते … Read more

 अरबी समुद्रात वेगवान वाऱ्याची शक्यता; ‘या’ चार जिल्ह्यांना यलो अलर्ट 

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून थैमान घातले.  नंतर आता कुठं पावसाने  राज्यातील काही भागात उसंत घेतली आहे.  पण काही भागात अजूनही मध्यम ते हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील काही दिवस हीच स्थिती  कायम राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.  आज राज्यात चार जिल्ह्यांना  हवामान खात्याने यलो अलर्ट  व उर्वरित … Read more

पुढील 3 तासात सातारा, पुणेसह ‘या’ जिल्ह्यात माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी पावसाने चांगलीच दैना उडवून दिली. त्यानंतर आता पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. काही ठिकाणी माध्यम ते तुरळक स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान आज 3-4 तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, शोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला … Read more

पुढील चार दिवस राज्यात कशी असेल पावसाची स्थिती ? जाणून घ्या

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात धुमाकूळ घातला आहे. पावसाने आता काहीशी उसंत घेतली असली तरी तो पुन्हा जोरदार कमबॅक करणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं (IMD) दिला आहे. गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD has issued … Read more

राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार , ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात उत्तर भागात चक्रीय स्थिती तयार होत आहे त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे राज्यातील काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गुरूवारपासून मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. Severe weather … Read more

error: Content is protected !!