Weather Update : मान्सूनच्या परतीला होणार उशीर ! आज राज्यातल्या 25 हून अधिक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. अनेक जण हा परतीचा पाऊस असल्याचे समजत आहेत. मात्र हा परतीचा पाऊस नाही यंदाच्या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला थोडा उशीर होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 5 Sept: 🔸पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस … Read more

Weather Update : गणेशाच्या आगमनाला पावसाचाही वर्णी; आज ‘या’ भागांत होणार विजांसह पाऊस

ganesh festival

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात गणेशोत्सवाची धामधूम चालू असताना, गणेशोत्सव काळात पावसाने (Weather Update)  देखील हजेरी लावली बुधवारी दुपारनंतर राज्यातील अनेक भागात विजांसह पावसाने दमदार हजेरी लावली. आजही राज्यातल्या तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे वावरातल्या माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पुढील चार -पाच … Read more

Weather Update : पुढच्या तीन दिवसात ‘या’ जिल्ह्यांत विजांसह पाऊस होणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून पावसाने राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने (Weather Update) ओढ दिलेली आहे. वावरात असणारे सोयाबीन सह इतर पीक सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पीक मुख्य अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे वावरातील पिकं माना टाकतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 29/08,राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक … Read more

विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा धुडगूस ; फळबागांसहित रब्बीचे नुकसान , आज ‘या’ भागात पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये गारपीट आणि वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे फळबागांसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता पैठण, गंगापूर, तसेच वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली आहे. तर परभणी, नांदेड, हिंगोली सह काही भागात विजांच्या कडकडाटासह … Read more

भारताच्या ‘या’ भागात थंडीची लाट येण्याची शक्यता ; राज्यातही कूल कूल…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या बहुतांश भागात गारठा वाढला आहे. पहाटे आणि रात्री थंडी तर दुपाराच्यावेळेत उन्हाचा अनुभव नागरिकांना होत आहे. गावांबरोबरच शहरातही तापमानात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. या भागात थंडीच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या … Read more

‘या’ कारणामुळे राज्यात पुढील 3 दिवस आणखी वाढणार गारठा

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. मंगळवारी दिनांक 14 रोजी निफाड येथे नीचांकी 12.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज दिनांक 15 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात गारठा चांगलाच वाढू लागला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, राजस्थान … Read more

राज्यात गारठा वाढणार…! देशात निचांकी 4.2 अंश तापमानाची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडी परतायला सुरुवात झाली आहे. सोमवारी दिनांक 13 रोजी विदर्भातील यवतमाळ येथे नीचांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आज दिनांक 14 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गारठा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशात निचांकी 4.2 … Read more

राज्याच्या तापमानात चढ -उतार सुरूच ; वायव्य भारतात थंडी वाढली तापमान उणे 4.5 अंशांवर

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवसात राज्यात किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर आज दिनांक दहा रोजी कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वायव्य भारतात थंडी वाढू लागली असून राजस्थानच्या चुरू … Read more

ठंडा ठंडा , कूल कूल…! राज्यात थंडी वाढण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा अठरा अंशांच्या खाली आलाय. पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात दोन ते चार अंशांची घट होणार असल्याने थंडीत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहेत. आज दिनांक आठ रोजी राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याचा अंदाज … Read more

राज्यात कोरडे हवामान ; किमान तापमानात घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली गेला आहे. आज दिनांक 7 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानात हळूहळू वाढ होते आहे. … Read more

error: Content is protected !!