राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट

Rain Paus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा आगमन केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळला आहे.गुरुवारी मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याना मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. Severe weather warning issued by IMD … Read more

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पाऊस काहीसा गायब झाला होता. आता गुरुवारपासून पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक ८ व ९ जुलै रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग … Read more

विदर्भात ढगाळ वातावरण, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा खोळंबा झाला आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दिमाखात आगमन केलेल्या पावसानं मागील वीस दिवसांपासून राज्यात दडी मारली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी आंनदवार्ता ! येत्या ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं होतं. एवढंच काय दुबार पेरणी करावी लागते की काय अशी चिंता राज्यातील काही शेतकऱ्यांनी मध्ये दिसत होती. मात्र शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने आता चांगली बातमी दिली आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज … Read more

राज्यात आठवडाभर हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोकणासह राज्यातील काही भागात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा प्रभाव आता कमी झाला आहे. येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. पावसामुळे तापमानात घट पावसामुळे … Read more

error: Content is protected !!