आज राज्यातल्या ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी ; मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून काही प्रमाणात सुरुवात केली आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे आज दिनांक 18 रोजी कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. खानदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 18 Aug, 11.20 am.Intense development of clouds … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेला राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची ओढ लागली आहे. ऐन श्रावण महिन्यात तापमानात वाढ झाल्यामुळे पिकं करपत आहेत. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार येत्या १६ आणि १७ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या … Read more

कोकण, प. महाराष्ट्रात ढगाळ तर मराठवाडा विदर्भात उन्हाचा चटका

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने मराठवाडा आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण पश्‍चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण आहे. येथे काही दिवस राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. मान्सूनचा मोर्चा उत्तरेकडे उत्तर भारतात मान्सूनचा आज अमृतसर कुरुक्षेत्र, गोरखपुर, मुज्जाफरपूर, जालपैगुडी आणि … Read more

पावसाचा अजब खेळ ! इतर भागात समाधानकारक तर धुळे, नंदुरबार, भागात प्रमाणापेक्षा कमीच

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या १५ दिवसात राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र मागील आठवड्यापासून पावसाने राज्यातील अनेक भागात चांगलीच ओढ दिली आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सारी बरसल्या. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात हंगामी १ जूनचा पाऊस समाधानकारक झाला आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर … Read more

राज्यात पुढील 4 दिवस अशी असेल पावसाची स्थिती; जाणून घ्या

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील बहुतेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्रा काही भागात अद्यापही अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान पुढील 3 तासात पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 3-ऑगस्ट – रोजी नाशिक पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या भागात यलो … Read more

राज्यात पावसाची विश्रांती; पहा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान कसा असेल पाऊस ?

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील काही भागात माध्यम ते तुरळक स्वरूपात पाऊस पडत आहे . तर काही ठिकाणी ऊन पडले आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार हवामान तज्ज्ञ डॉ. के.एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी व बुधवारी कोकणांत काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे . राज्यात इतरत्र हलका ते … Read more

पुढील 3 तासात सातारा, पुणेसह ‘या’ जिल्ह्यात माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी पावसाने चांगलीच दैना उडवून दिली. त्यानंतर आता पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. काही ठिकाणी माध्यम ते तुरळक स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान आज 3-4 तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, शोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला … Read more

पुण्यासह ‘या’ भागात माध्यम ते तीव्र पावसाची शक्यता; 1 ऑगस्ट पर्यंत कशी असेल स्थिती जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळे जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अशातच हवामान वैभागाने राज्यातील काही भागासाठी पावसाच्या बाबतीत यलो अलर्ट जरी केला आहे. पुढील ३ तासात नाशिक , पुणे या जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता … Read more

राज्यात पुढील चार दिवसांसाठी कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. तसेच कोकण किनारपट्टीला समांतर असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी असल्याने कोकणासह घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. येत्या चार-पाच दिवसात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात कमी अधिक स्थिर स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली … Read more

कोकण ,मुंबईवर आजही दाटले काळे ढग; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतेक भागात मागील २/३ आठवड्यांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसात कोकण , मुंबई या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत दरड, भिंत कोसळल्याची घटना घडल्याने नागरिकांनाच बळी देखील गेले आहेत . हवामान विभागाचे तज्ञ् के. एस होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ८. … Read more

error: Content is protected !!