राज्यात कोरडे हवामान ; किमान तापमानात घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली गेला आहे. आज दिनांक 7 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानात हळूहळू वाढ होते आहे. … Read more

राज्यात कमाल तापमानात घट, आज ‘या’ भागात पावसाची शक्यता ; पुणे हरवलं धुक्यात…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसासोबतच हवेत कमालीचा गारठा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचीही तारांबळ उडाली आहे. राज्यात कमाल तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. पुण्यात १६.३ एवढे कमाल तापमान नोंदवले गेले आहे. पुण्यात दाट धुक्याचा अनुभव … मागील दोन दिवसांपासून पुण्यात … Read more

सतर्क रहा …! आज राज्यात जोरदार पाऊस, हवामान खात्याकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. आज दिनांक 11 रोजी उत्तर कोकणातील पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला … Read more

हुश्श…! राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता ,कमाल तापमानात चढ-उतार

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी ढगळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वावरतील तूर तसेच रब्बीच्या कांदा , गहू , हरभरा या पिकांना ढगाळ वातावरणामुळे धोका संभवत होता. आता हवामान विभागाने पाऊस उघडीप देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात थंडी गायब झाली असून … Read more

शेतकऱ्यांनो सावध रहा…! आज ‘या’ भागात विजांसह पाऊस लावणार हजेरी

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक 19 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर विदर्भासह उर्वरित भागात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 18-22 Nov,राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता;कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यात शक्यता.मुंबई,ठाणे सह काही ठिकाणी राज्यात हलक्या … Read more

अलर्ट ! पुढील पाच दिवस राज्याच्या ‘या’ भागात विजांसह पावसाचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक 18 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता तर मराठवाडा व विदर्भात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्यात थंडी कमी झाली आहे. असे असतानाच कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक … Read more

बळीराजा धास्तावला …! रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा धोका ; पुढील चार दिवस महत्वाचे

हॅलो कृषी ऑनलाईन : यावेळी  खारीप हंगामात जोरदार बरसलेल्या पावसाने आता ऐन रब्बीच्या पेरण्यातही खोडा घातला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून राज्यातलया बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून कोकणात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या खरिपापाचे नुकसान झाले असून ज्या ठिकाणी रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत त्यावरही संकट ओढवले आहे. … Read more

अलर्ट! आज राज्यात पाऊस ; कमी दाबाचे क्षेत्र येत्या 48 तासात अजून दाट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र समुद्रावरुन वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान तज्ञ के. एस … Read more

पावसाची रब्बीतही एंट्री ; येत्या 5 दिवसात कोकण-मराठवाड्यात जोरदार बरसणार

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात जोरदार धडाका दिलेल्या पावसाने रब्बीतही एंट्री मारली आहे. काल (१४) पंढरपूरसह राज्यातल्या काही भागात हलक्या ते माध्यम स्वरूपच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. इथून पुढे पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुण्यासह मुंबईला हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरणीचा पुन्हा प्रश्न निर्माण … Read more

कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाड्यात पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. तर ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आज दिनांक 13 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानाचा पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली होती. मात्र … Read more

error: Content is protected !!