राज्यात उकाडा आणखी वाढणार, आठवडाभर ढगाळ वातावरण

clowdy

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात दिवसभर ऊन आणि संध्याकाळ नंतर ढगाळ हवामान अशा परिस्थितीचा अनुभव नागरिक घेताना दिसत आहेत. ढगाळ हवामान आणखी काही दिवस असेच राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या सर्वच भागात आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि … Read more

मराठवाडा विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता, गुरुवारी ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेली चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा वातावरण काहीसे निवळले असले तरी दुपारनंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहे. तर दिवसभर उन्हाचा चटका वाढून झळा तीव्र होत आहेत. मागील दोन ते तीन दिवस पावसामुळे कमाल तापमान … Read more

७ मे पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून ६ व ७ मे रोजी संपूर्ण राज्यात काही जिल्ह्यांमध्ये … Read more

राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिटीची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस असं सत्र सुरू आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात राज्यामध्ये असंच काहीसं वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. १ ते २ मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने … Read more

महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सून दाखल; पुढचे 3 दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. अशातच यंदाही मान्सून जोरदार बरसनारअ सल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. भारतात सलग तिसऱ्या वर्षी यंदाही मान्सून जोरदार बरसेल असा अंदाज असून त्याचे आगमन केरळमध्ये वेळेवरच म्हणजे 1 जून रोजी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आशिया … Read more

आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अचूक अंदाज

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन : मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हाच सुपर कम्प्युटर आता लवकरच हवामानाचा अंदाज वर्तवणार आहे. तो तंतोतंत खरा असू शकेल. ब्रिटनच्या हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रातून या सुपर कम्प्युटरची खुशखबर दिली आहे. याबाबत हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हा सुपर कंप्यूटर … Read more

error: Content is protected !!