मुंबई ,रायगडसह ‘या’ भागात अलर्ट! मान्सून जोरदार कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील मुंबई आणि किनारपट्टी भागावर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता त्यानुसार मुंबई आणि रायगड परिसरात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. शहर आणि उपनगर परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसतोय. हवामान खात्यानं 9 ते 13 जून दरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा … Read more

यंदा सरासरीच्या १०१ टक्के बरसणार मान्सून…पहा कोठे किती होणार पाऊस ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आस लागली आहे ती पावसाची… खरिपाची तयारी सध्या शेतकरी करतो आहे. अशातच मान्सून आणखी ३-४ दिवस लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी हवामान खात्यानं मान्सून ३१ तारखेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामान खात्याने व्यक्त केलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये तारखेला गुरुवारी … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! मान्सून 31 मे ला केरळात तर ‘या’ तारखेला महाराष्ट्र व्यापणार

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाची तयारी करत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आता वेध लागले आहेत मान्सूनचे. भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं होतं. मात्र मान्सून वर या चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम झाल्याने या वर्तवलेल्या … Read more

‘यास’ चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणार ?

Yaas

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 21 मे रोजी बंगालची खाडी आणि अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला आहे. मात्र सध्या आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातमध्ये निर्माण झालेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मान्सूनवर त्याचा परिणाम होऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची चिन्हे आहेत. भारतातील जवळपास 40 टक्के शेतकरी आजही … Read more

महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सून दाखल; पुढचे 3 दिवस राज्यात अवकाळीचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. अशातच यंदाही मान्सून जोरदार बरसनारअ सल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. भारतात सलग तिसऱ्या वर्षी यंदाही मान्सून जोरदार बरसेल असा अंदाज असून त्याचे आगमन केरळमध्ये वेळेवरच म्हणजे 1 जून रोजी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आशिया … Read more

error: Content is protected !!