Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) : राज्यात मागील दोन महिने अवकाळी पावसाने हाहाःकार माजवला होता. आता काही दिवस कडाक्याचे ऊन्ह सुरु असताना महाराष्ट्रात मान्सून किती तारखेला दाखल होणार याची माहिती समोर आली आहे. आज १९, २०, २१ मे रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! 24 तासात केरळात होणार मान्सूनचं आगमन; महाराष्ट्रातही पावसाची स्थिती

mansoon

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आता हवामान विभागाने दिली आहे. सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 24 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल बदल होऊन केरळ मध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसंच सध्या अरबी समुद्राच्या … Read more

यंदा सरासरीच्या १०१ टक्के बरसणार मान्सून…पहा कोठे किती होणार पाऊस ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन: संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आस लागली आहे ती पावसाची… खरिपाची तयारी सध्या शेतकरी करतो आहे. अशातच मान्सून आणखी ३-४ दिवस लांबणीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी हवामान खात्यानं मान्सून ३१ तारखेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हवामान खात्याने व्यक्त केलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये तारखेला गुरुवारी … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! मान्सून 31 मे ला केरळात तर ‘या’ तारखेला महाराष्ट्र व्यापणार

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाची तयारी करत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आता वेध लागले आहेत मान्सूनचे. भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं होतं. मात्र मान्सून वर या चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम झाल्याने या वर्तवलेल्या … Read more

error: Content is protected !!