Rain Update : पावसाची अचूक माहिती मिळणार; गावागावामध्ये सरकार बसवणार ‘ही’ यंत्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र (Rain Update) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहाही विभागांमध्ये शेतकऱ्यांना पाऊस, अतिवृष्टी यांचा अचूक अंदाज मिळावा. या उद्देशाने राज्य सरकारकडून ही पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची योजना राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान (Rain Update) विधानसभेत … Read more

पावसामुळे पिकांचे नुकसान; कशी वाचवाल रोग आणि किडींपासून खरीप पिके ?

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 19 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील … Read more

लातूरसह राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस; शेताला तळ्याचे स्वरूप

Heavy Rain In Farm

हॅलो कृषी ऑनलाइन : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार चार गुरुवारपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, नवी मुंबई यासह लातूर, सोलापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपता पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस … Read more

संध्याकाळनंतर धो..! धो..! राज्यातल्या काही भागात आजही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यासह राज्यातील अनेक भागात काल संध्याकाळपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान पुढच्या ३-४ दिवस देखील असाच पाऊस राज्यातल्या काही भागात कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पिकांची ऐन काढणी सुरु असताना शेतकऱ्यांना पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काल सायंकाळनंतर … Read more

औरंगाबादेत पाझर तलाव फुटला ; नागद गावातील 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे आणि हंगामाच्या शेवटी कोसळणारा हा पाऊस मुसळधार पद्धतीने कोसळतोय औरंगाबाद मध्ये देखील पावसाने थैमान घातले जोरदार पावसानंतर औरंगाबाद मधील दिलदारी पाझर तलाव फुटलय यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला आहे. आजूबाजूचा परिसर संपूर्ण जलमय झाला आहे. या भागात आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या मंदिरात … Read more

राज्यात पुन्हा मुसळधार …! पुढील ३ दिवस पावसाचेच ,’या’ भागांना अलर्ट जारी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन :गेल्या काही आठवड्यांपासून गायब असलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्याने बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. मात्र आता राज्यातलया बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. … Read more

‘नॉट रिचेबल’ विमा कंपन्यांनावर कारवाई करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात राज्य सरकारने बहात्तर तासांच्या आत पीक विम्याची नोंदणीची मुदत दिली असताना काही विमा कंपन्यांनी मात्र आपल्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. मात्र कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये जागा बळकावून शेतकऱ्यांना काहीही सेवा न देणाऱ्या खासगी विमान कंपन्यांना कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तडाखा दिला आहे. कृषी विभागातून … Read more

जोरदार पावसामुळे पन्हाळारोड खचला, गडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडतो आहे. यातच कोल्हापूर, रायगड, कोकणातील काही भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या सारख्या भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 2019 साली अशाच स्वरूपाचा पाऊस कोल्हापूर जिल्ह्याला झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. … Read more

राज्यातील ‘या’ भागात २-३ दिवस मुसळधार पाऊस, महाबळेश्वर मध्ये 48 तासात 1074.4 मिलीमीटर पावसाची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण, रायगड अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातल्या अनेक भागात दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याने पाऊस आणखी दोन-तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार अति मुसळधार प्रमाणात पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे. हवामान खात्याचे तज्ञ के एस होसाळीकर … Read more

राज्यात पावसाचा धुमाकूळ ; आजही ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणात जवळपास 10 ते 12 दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलाआहे. येत्या रविवारपर्यंत कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहेत. आज गुरुवार आणि उद्या शुक्रवारी कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यात त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान … Read more

error: Content is protected !!