Pik Vima Yojana : पीक विम्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांच्या संख्येत यावर्षी 27 टक्क्यांनी वाढ!

Pik Vima Yojana Increase Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 या चालू वर्षांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (Pik Vima Yojana) अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशातच गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ वर्षांपासून ही योजना सुरू करण्यात आली असून, … Read more

Pik Vima Yojana : पीक विम्याची माहिती एका फोनवर; सरकारने सुरु केलाय ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक!

Pik Vima Yojana Helpline Number

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यासांठी एक रुपयात पीक विमा योजना (Pik Vima Yojana) राबविली जाते. पिकांच्या नुकसानीनंतर शेतकरी या योजनेसाठी अर्ज तर करतात. मात्र एकदा पीक विम्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जाच्या स्थितीबाबत त्यांना माहिती सांगणारे कोणीच नसते. अशा वेळी शेतकऱ्यांना डिजिटल सेवा केंद्रांवर हेलपाटे मारूनही योग्य ती माहिती मिळत नाही. शेतकऱ्यांची हीच … Read more

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? वाचा ‘ही’ माहिती…

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना (Pik Vima Yojana) होय. या योजनेद्वारे सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास, अशा पिकांना विमा संरक्षण (Pik Vima Yojana) देण्यात आले आहे. या पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. आणि शेतकरी या योजनेचा … Read more

Pik Vima Yojana : तुम्ही रब्बी पिकांचा विमा भरला का? ‘ही’ आहे शेवटची मुदत

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाप्रमाणेच आता यावर्षीच्या रब्बी हंगामातही गहू, हरभरा, रब्बी कांद्यासह आपल्या इतर पिकांचा विमा (Pik Vima Yojana) शेतकऱ्यांना एका रुपयात काढता येणार आहे. सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची (Pik Vima Yojana) मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा … Read more

(PMFBY ) प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेचा लाभ घ्या ; ‘ही’ आहे अंतिम मुदत

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील प्रतिकूल परिस्थिती यामुळे पिकांचे होणारे नुकसान, त्यांना संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना राबवण्यात येते. त्यानुसार या वर्षीच्या म्हणजेच 2021 पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे … Read more

‘नॉट रिचेबल’ विमा कंपन्यांनावर कारवाई करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश

pik vima yojana

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात राज्य सरकारने बहात्तर तासांच्या आत पीक विम्याची नोंदणीची मुदत दिली असताना काही विमा कंपन्यांनी मात्र आपल्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. मात्र कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये जागा बळकावून शेतकऱ्यांना काहीही सेवा न देणाऱ्या खासगी विमान कंपन्यांना कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी तडाखा दिला आहे. कृषी विभागातून … Read more

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 30 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या ;परभणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत 30 जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अतिश नाना गरड यांनी केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचा  (15 जुलै) शेवटचा दिवस आहे, … Read more

शेतकऱ्यांनो पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं आहे ? उरले अवघे 30 दिवस, जाणून घ्या महत्वाच्या बाबी

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिप हंगामातील पिकांसाठी विशेष करुन धान, मका, बाजरी, कापूस यासह इतर पिकांचा विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. पीक विमा काढण्यासाठी आता 30 दिवसांची मुदत वाढवली आहे. मात्र, शेतकऱ्यांना पिकाची पेरणी केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये पीक विमा योजनेमध्ये अर्ज दाखल करावा लागेल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांना … Read more

error: Content is protected !!