परभणीत अतिवृष्टीची नोंद ; तीन्ही उच्च पातळी बंधाऱ्यांमधून गोदावरीत विसर्ग सुरू

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे परभणी जिल्ह्याला रविवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दुपारी 1 नंतर आलेल्या पावसाने परभणी शहर जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी एकट्या परभणी महसूल मंडळांमध्ये 117 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली .या पावसाने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून गोदावरी नदीवर उभारण्यात … Read more

‘यास’ चा महाराष्ट्रावर परिणाम, या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘यास’ चक्रीवादळ अखेर ओरिसात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास धडकलं. या वादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर इतका होता. त्यामुळे ओडिसासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवार ते … Read more

शेतकऱ्यांना मदत करायला तुमच्यात दम नाहीये का? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadanvis Uddhav Thackeray

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा. तुमच्या दम असेल तर शेतकऱ्यांना मदत … Read more

राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; १४, १५ ऑक्टोबरला जोर वाढण्याचा अंदाज

Heavy Rainfall

मुंबई | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं वातावरणात बदल झाला आहे. या हवामान बदलामुळं राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगना, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, ओडिशामध्ये आज पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान … Read more

error: Content is protected !!