सोलापुरात सोन्या बैलाच्या पाठीवर झूल नाही तर उद्धव ठाकरेंसाठी खास संदेश…

bailpola

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात महाराष्ट्राने मोठी राजकीय उलथापालथ अनुभवली आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल केवळ राष्ट्रीय स्तरावर नाही शेतकऱ्यांच्या मनात अद्यापही असल्याचे दिसून आले. बैलपोळा सणानिमित्त माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास संदेश बैलाच्या पाठीवर … Read more

राज्य सरकारचा मोठा निर्णय! सेंद्रिय शेतीबाबत घेतली ‘हि’ भूमिका

Uddhav Thackeray

हॅलो कृषी ऑनलाईन : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती संमेलनामध्ये संबोधित करताना नैसर्गिक ऊस शेतीकडे वळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केलं. नैसर्गिक शेती बाबत आता राज्य सरकारने ही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सेंद्रिय शेतीचे निष्कर्ष त्याबाबतच्या सुचना देण्याचे महत्वाचे काम आता राज्यातील चार कृषी विद्यापीठांना करावे लागणार आहे. त्यामुळे योग्य सुचना आणि निष्कर्ष याबाबत विद्यापीठांना … Read more

शेतकऱ्यांना मदत करायला तुमच्यात दम नाहीये का? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadanvis Uddhav Thackeray

मुंबई | आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या ग्रामिण भागाचा पाहणी दौरा केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केद्र सरकारने मदत द्यावी असे मत मांडले. यावर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरे थिल्लरबाजी करु नका, मदत कधी करणार ते सांगा. तुमच्या दम असेल तर शेतकऱ्यांना मदत … Read more

राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पद्धतीनेन नियोजन करा – ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई | पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रितीने शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या. पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा असेही ते म्हणाले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी … Read more

error: Content is protected !!