Weather Update : राज्यात ‘या’ भागात पाऊस सक्रिय राहणार; हवामान विभागाचा अंदाज

Weather Update

Weather Update : आज दिवसभरात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात कमी दाबाची रेषा पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणपर्यंत जात आहे. पुढील दोन दिवस राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासात विदर्भाव्यतिरिक्त उर्वरित भागात पाऊस सक्रिय असेल तसेच संपूर्ण राज्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता … Read more

देशात दुष्काळाचे सावट? 718 पैकी 500 हून अधिक जिल्हे दुष्काळी स्थितीत

India drought 2023

India drought 2023 : भारतीय हवामान विभाग (IMD) देशातील 718 जिल्ह्यांवर लक्ष ठेवते. त्यापैकी 500 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र दुष्काळाची नोंद झाली आहे. यामुळे शेतीवर परिणाम होऊ शकतो का? किंवा इतर काय समस्या निर्माण होऊ शकतात? याबाबत आपण जाणून घेऊया. भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांच्या … Read more

Havaman Andaj : गणेशविसर्जनाला मुसळधार पाऊस? पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता; तुमच्या गावात पाऊस पडणार?

Havaman Andaj

Havaman Andaj : पुढील 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, गोवा या भागात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. यामध्ये विशेषतः मराठवाडा भागात पाऊसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. मात्र पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Weather Update

Weather Update। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे . मागील २-३ दिवसांपासून महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी धुव्वाधार पाऊस पडत असून पावसाचा हा जोर आणखी ३ ते ४ दिवस अशाच प्रकारे पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४ दिवसातही महाराष्ट्रात धो- धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आज पालघर, … Read more

Havaman Andaj : राज्यात ‘या’ भागात पावसाचा इशारा, हवामान विभागाने सांगितली परतीच्या पाऊसाची तारीख

havaman anda

Havaman Andaj : मराठवाड्यात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला आहे. तसेच विदर्भ आणि कोकणात आज पावसाचा अंदाज आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तुरळक ठिकाणी मेघर्जनेसह … Read more

Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, गणरायाच्या आगमनासोबत पाऊसही येणार

Havaman Andaj

Havaman Andaj : बंगालच्या उपसागरावर असणारी प्रणाली ही राज्यापासून लांब आहे. राज्यावर कुठलीही मान्सून प्रणाली नाही त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाच्या शक्यता आहे असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. परंतु अरबी समुद्रावरून येणारे वारे तीव्र आहे. त्यामुळे कोकण, गोवा भागात तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यातील … Read more

Weather Update : पुढील 4 दिवसांत कसा असणार पाऊस? हवामान विभागाने काय सांगितलेय?

Weather Update-2

Weather Update : बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ते ओडिशा आणि उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पुढील ४,५ दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर … Read more

Weather Update : राज्यात जोरदार पावसाची शक्यता? हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या

Weather Update

Weather Update : मागील अनेक दिवसांपासून गायब झालेला मान्सून आता पुन्हा महाराष्ट्रात हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोवरून राज्यात पुढील २-३ दिवसांत बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सकाळी ९ वाजता सॅटेलाईटने काढलेल्या फोटोमध्ये महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण दाटलेले दिसत आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर पावसाची शक्‍यता … Read more

Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्याभर पाऊस पुन्हा सक्रीय होणार, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj

Havaman Andaj : जून महिन्यामध्ये मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पाऊस काही प्रमाणात बरसला मात्र ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने चांगली दडी मारली यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या … Read more

Havaman Andaj : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! ‘या’ ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी; पहा हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj

Havaman Andaj : सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये थोडाफार का होईना पाऊस पडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानकारक वातावरण पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून राज्याच्या अनेक भागात थोडाफार का होईना पाऊस झाला आहे यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. दरम्यान राज्यात आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा … Read more

error: Content is protected !!