Weather Update : 48 तासांत ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा; धुळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद!

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारत विशेषतः तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) सुरूच आहे. ज्यामुळे हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून, पूरस्थितीमुळे त्या ठिकाणी आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यातच पुढील काही दिवस दक्षिण तामिळनाडू, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी … Read more

Weather Update : यावर्षी कडाक्याच्या थंडीची शक्यता कमीच – आयएमडी!

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांना थंडीची मोठ्या प्रमाणात आवशक्यता असते. थंडीच्या वातावरणात (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, रब्बी कांदा ही पिके थंडीमुळे चांगली बहरतात. तर केळी, द्राक्ष यांसारख्या फळपिकांना (Weather Update) मात्र कडाक्याची थंडी मानवत नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) नुकताच डिसेंबर-फेब्रुवारी कालावधी दरम्यानचा आपला अंदाज जाहीर केला आहे. यंदा … Read more

Weather Forecast : देशात दुष्काळाचे सावट? यंदा मान्सून कसा असणार? स्कायमेटचा हवामान रिपोर्ट जाणून घ्या

Weather Forecast

Weather Forecast : अमेरिका हवामान खात्याने भारतासह आशिया खंडाच्या हवामान खात्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने (Weather Department) भारतात यंदा दुष्काळ पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे याबाबत आता देशात हवामानाबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जाऊ लागले आहेत. देशात यंदा अवकाळी पावसाने संकट आहे. याचा विपरीत परिणाम हा शेती क्षेत्रावर होतो आहे. काल … Read more

उद्यापासून या भागात मुसळधार पाऊसाची शक्यता तर या जिल्ह्यांत मिळणार उघडीप; पहा हवामान खात्याचा अंदाज

Weather Report

नागपूर : मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला पाऊसाने चांगलेच झोडपले आहे. सोमवारपासून या भागात पाऊसाची उघडीप पाहायला मिळेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच विदर्भात येत्या काही दिवसात गडगडाटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तवला आहे. विदर्भातील नागपूर , भंडारा, वर्धा (हिंगणघाट ), गडचिरोली, हांद्रापूर(ब्रह्मपुरी ) … Read more

आता सुपर कम्प्युटर वर्तवणार हवामानाचा अचूक अंदाज

Weather Report

हॅलो कृषी ऑनलाईन : मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे आणि हाच सुपर कम्प्युटर आता लवकरच हवामानाचा अंदाज वर्तवणार आहे. तो तंतोतंत खरा असू शकेल. ब्रिटनच्या हवामान विभागाने एका प्रसिद्धी पत्रातून या सुपर कम्प्युटरची खुशखबर दिली आहे. याबाबत हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हा सुपर कंप्यूटर … Read more

error: Content is protected !!