Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा सरकारला अल्टिमेटम; …अन्यथा रेल्वे वाहतूक रोखणार!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : दोन महिने उलटून गेले तेव्हापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. मात्र, 13 फेब्रुवारीपासून शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता शेतकरी नेत्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला असून, शेतकरी आंदोलकांच्या मागण्या मान्य करा. अन्यथा रेल्वे वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा … Read more

Farmers Protest : 7 एप्रिलला शेतकऱ्यांकडून देशभरात भव्य मिरवणूक; रेलवे वाहतूकही राखणार!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी 13 फेब्रुवारीपासून आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. शंभू बॉर्डर, खनौरी, डबवली, रतनपुरा बॉर्डर या ठिकाणी शेतकरी हे आंदोलन करत आहेत. अशातच आता 7 एप्रिल रोजी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संघटनांकडून मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच देशात ठिकठिकाणी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार … Read more

Farmers Protest : शेतकरी संघटना 3 राज्यांमध्ये सभा घेणार; फुटीरतावादी वक्तव्याचा खरपूस समाचार!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : संयुक्त किसान मोर्चासह देशभरातील शेतकरी संघटनांकडून गेल्या महिनाभरापासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरु करण्यात आले आहे. अशातच आज सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने (ता.19) संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी जगजीत सिंह डल्लेवाल यांनी 22 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये हरियाणा, उत्तरप्रदेश आणि … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनातील मृत शेतकऱ्यांचा आकडा 10 वर; आणखी तिघांचा मृत्यू!

Farmers Protest 10 Farmer Died

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या 35 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या शंभू आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन (Farmers Protest) करत आहे. मात्र, आता गेल्या महिनाभरात या शेतकरी आंदोलनादरम्यान 10 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी बिशन सिंह, बलकार सिंह आणि तहल सिंह असे नव्याने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहे. या तीनही शेतकऱ्यांचा मृत्यू हा … Read more

Farmers Protest : शेतकऱ्यांची महापंचायत संपन्न; भगतसिंहांच्या शहीद दिनी कार्यक्रमाची तयारी!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या 13 फेब्रुवारीपासून शेतकरी हमीभाव कायदयाच्या मागणीसह आपल्या अन्य मागण्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन (Farmers Protest) करत आहे. अशातच आज संयुक्त किसान मोर्चाकडून नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी 10 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या महापंचायतीसाठी आलेले शेतकरी जवळपास 2000 बसमधून माघारी परतण्यासाठी निघाले आहे. … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा केंद्र सरकारला धसका; इंटरनेट सेवा बंद, कलम 144 लागू!

Farmers Protest In New Delhi)

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन (Farmers Protest) करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली असून, चलो दिल्लीचा नारा देत हे आंदोलनकर्ते शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत आपला ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. मात्र, त्याआधीच सरकारने हे आंदोलन दडपण्याचा … Read more

Farmers Protest : केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ; शेतकरी आंदोलनावरून खडबडून जाग!

Farmers Protest In India

हॅलो कृषी ऑनलाईन : चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारने भारतात तीन कृषी कायदे (Farmers Protest) आणले होते. त्याविरोधात 2021 या संपूर्ण वर्षभरात शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले होते. मात्र त्यावेळी कृषी कायदे मागे घेताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कृषीमालाला हमीभाव देणारा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतकऱ्यांच्या अन्य मागण्याही मान्य केल्या जातील. असे सांगितले होते. मात्र … Read more

Farmers Protest : फ्रान्सनंतर भारतातही शेतकरी आक्रमक; 13 फेब्रुवारीला ट्रॅक्टरसह दिल्लीला धडक!

Farmers Protest In India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या भारतातच नाही जगभरात शेतकरी आक्रमक (Farmers Protest) भूमिका घेताना दिसत आहे. फ्रान्समध्ये सुरु झालेली शेतकरी आंदोलनाची धग आता युरोपातील आसपासच्या 8 देशांमध्ये पसरली आहे. त्या ठिकाणी शेतकरी सरकारविरोधात आक्रमक होत रस्त्यांवर शेणाचे, गवताचे ढीग घालत आहे. तर काही शेतकरी शेणाच्या पाण्याचे टँकरद्वारे फवारे उडवत आहेत. परिणामी, तेथील राजकीय नेत्यांना घराबाहेर … Read more

error: Content is protected !!