Farmers Protest : नवीन सरकार येईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : दोनच दिवसांपूर्वी देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम (Farmers Protest) जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे देशभरात आचारसंहिता लागू झाली असून, सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी माध्यमांसमोर येत शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत … Read more

Farmers Protest : 10 मार्चला शेतकरी रेल्वे वाहतूक रोखणार; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा पवित्रा!

Farmers Protest Block Railway Traffic

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा देत आंदोलनाची (Farmers Protest) हाक दिलीये. मात्र, गेले आठवडाभर थंडावलेले शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा आक्रमक होणार आहे. 6 मार्चपासून पुन्हा एकदा शंभू आणि खनौरी बॉर्डरवर मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करणार आहे. याशिवाय 10 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 यादरम्यान, शेतकरी संघटनांकडून … Read more

Farmers Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलन 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित; वाचा नेमकं काय घडलंय?

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेले पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) 29 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. 13 फेब्रुवारीपासून मागील दहा दिवसांमध्ये जवळपास 5 शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला. यात एका तरुण शेतकऱ्याला देखील आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. ज्यामुळे आंदोलनात असे कोवळे जीव जात असतील. … Read more

Farmers Protest : दुर्दैवी! आंदोलनात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू; सीमेवर तणावपूर्ण वातावरण!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : पंजाब आणि हरियाणातील शेतकरी (Farmers Protest) मोठ्या जिकरीने नवी दिल्ली येथे हमीभाव कायद्यासाठी लढा देत आहेत. अशातच गुरुवारी (ता.23) रात्री या आंदोलनातील आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याच्या अगदी एक दिवस आधी भटिंडा जिल्ह्यातील शुभकरण सिंग नावाच्या एका तरुण शेतकऱ्याचा खनौरी सीमेवर आंदोलनदरम्यान मृत्यू झाला होता. तर आज दर्शन सिंह नावाच्या … Read more

Farmers Protest : शेतकरी संघटनांनी केंद्राचा प्रस्ताव नाकारला; पहा काय असेल आंदोलनाची पुढील दिशा!

Farmers Protest Rejected Centre's Proposal

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज आठवा दिवस आहे. रविवारी (ता.18) रात्री उशिरा झालेल्या चौथ्या बैठकीत केंद्र सरकारने शेतकरी संघटनांसमोर पाच पिकांना (कापूस, मका, मसूर, तूर आणि उडीद) हमीभाव देण्यास सहमती दर्शवली होती. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राने शेतकरी संघटनांसमोर ठेवला होता. त्यानुसार शेतकरी संघटनांनी या प्रस्तावावर विचार करत, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याबाबत … Read more

Dairy Farmers : राज्यातील दूध उत्पादकांचाही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा!

Dairy Farmers Support Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत (Dairy Farmers) नसल्याने, ते मोठ्या विवंचनेत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी हमीभाव कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने देखील नवी दिल्ली येथील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देशातील दुध … Read more

Farmers Protest : शेतकरी आंदोलनाचा केंद्र सरकारला धसका; इंटरनेट सेवा बंद, कलम 144 लागू!

Farmers Protest In New Delhi)

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन (Farmers Protest) करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार या शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली असून, चलो दिल्लीचा नारा देत हे आंदोलनकर्ते शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत आपला ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. मात्र, त्याआधीच सरकारने हे आंदोलन दडपण्याचा … Read more

error: Content is protected !!