Dairy Farming : दूध उत्पादनात वाढ करायचीये; दुधाळ जनावरांसाठी मोहरी तेल फायदेशीर!

Dairy Farming Increase Milk Production

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दुग्धव्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेती करत करत शेतकरी दुग्धव्यवसायाला चालना देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या व्यवसायातून आर्थिक हातभार लागत आहे. पण दुभत्या जनावरांना संतुलित आहार देणे महत्वाचे आहे. कारण असे न केल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ शकतो. दुभत्या जनावरांचे चांगले आरोग्य त्यांच्या आहारावर अवलंबून असते. … Read more

Dairy Farmers : राज्यातील दूध उत्पादकांचाही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा!

Dairy Farmers Support Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत (Dairy Farmers) नसल्याने, ते मोठ्या विवंचनेत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे देशभरातील शेतकरी हमीभाव कायदा करण्यात यावा. या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. मात्र, आता महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी संघटनेने देखील नवी दिल्ली येथील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. देशातील दुध … Read more

error: Content is protected !!