Milk Processing Business : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिती उद्योगात उतरा; कमवाल बक्कळ नफा!

Milk Processing Business

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात राज्यातील गाईच्या दूध दरात प्रति लिटरमागे २ रुपयांनी कपात (Milk Processing Business) करण्यात आली आहे. ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना कमी दूध दराचा सामना करावा लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मिंती उद्योगामध्ये उतरणे, गरजेचे ठरत आहे. दूध हा पदार्थ नाशवंत आहे. मात्र, शेतकरी बाजारपेठेतील मागणीचा कल ओळखून त्यानुसार … Read more

Milk Rate : अमूल दुधाच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागणार इतके रुपये!

Amul Milk Rate Increased By 2 Rupees

हॅलो कृषी ऑनलाईन : अमूल दुधाच्या किमतीत (Milk Rate) दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याबाबत गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ जाहीर केल्याचे अधिकृतरीत्या सांगितले आहे. आजपासून अमूल दूध खरेदी दोन रुपयांनी महाग होणार आहे. अमूलच्या नवीन किमतींनुसार, अमूल गोल्ड 500 मिली लिटरमागे 2 रुपयांनी (Milk Rate) वाढून ३३ … Read more

Milk Production: शेतकऱ्यांनो स्वच्छ दूध निर्मितीसाठी, करा ‘या’ सूत्रांची अंमलबजावणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: चांगल्या प्रतिचे दूध उत्पादन (Milk Production) मिळविण्यासाठीदूध काढणी, हाताळणी, वाहतूक आणि विपणनादरम्यान योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पशुपालकांनी (Pashupalak) दूध उत्पादन वाढीबरोबरच स्वच्छ दूध निर्मितीकडे (Milk Production)काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. दूध (Milk) हे नाशिवंत पदार्थ असल्यामुळे असून जनावरांच्या कासेतून दूध काढल्यापासून ते दूध संकलन केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक … Read more

Gokul Milk : यंदाच्या उन्हाळ्यात गोकुळच्या दूध संकलनात 2 लाख 37 हजार लिटरने वाढ!

Gokul Milk Production Increase In Summer Season

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा उन्हाळा शेतीसह दूध उत्पादकांसाठी (Gokul Milk) खूप तापदायक ठरला आहे. विशेष म्हणजे वाढलेली उष्णता आणि चाऱ्याची कमतरता यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दूध उत्पादनात मोठी घट होते. प्रामुख्याने दरवर्षी मार्च ते मे हा कालावधी दूध उत्पादनात घट होण्यासाठी ओळखला जातो. मात्र, असले तरी यंदा गोकुळ दूध संघाच्या उन्हाळ्यातील दूध संकलनात 2 लाख … Read more

Dairy Farming : दूध उत्पादनात वाढ करायचीये; दुधाळ जनावरांसाठी मोहरी तेल फायदेशीर!

Dairy Farming Increase Milk Production

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात दुग्धव्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेती करत करत शेतकरी दुग्धव्यवसायाला चालना देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या व्यवसायातून आर्थिक हातभार लागत आहे. पण दुभत्या जनावरांना संतुलित आहार देणे महत्वाचे आहे. कारण असे न केल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ शकतो. दुभत्या जनावरांचे चांगले आरोग्य त्यांच्या आहारावर अवलंबून असते. … Read more

Milk Rate : दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात वाढ!

Milk Rate For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दूध दरात (Milk Rate) घसरण झाली. तसेच सध्या उन्हामुळे दूध संकलनात १५-२० टक्क्यांनी घट झाली. अशातच लग्नसराई व उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने दूध खरेदी दरात हळूहळू वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात २६ रुपयांचा २७ रुपये झालेला दर १ मे पासून २८ रुपये होणार आहे.जागतिक पातळीवर पावडर … Read more

Milk Production : ‘या’ सहा गोष्टी करा; प्रति गाय दूध उत्पादन वार्षिक 200 लिटरने वाढेल!

Milk Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवसायाने (Milk Production) शेतकऱ्यांमध्ये एक क्रेझ निर्माण केली आहे. ज्यामुळे दशभरापूर्वी शेतकऱ्यांकडे स्थानिक गावठी गायींचे प्रमाण अधिक आढळून येत होते. मात्र, सध्या सर्वच शेतकरी अधिक दूध उत्पादन मिळवण्यासाठी संकरित होलस्टीन फ्रिजियन या विदेशी गायीचे पालन करताना दिसून येत आहे. अर्थात अधिक दूध देणाऱ्या गायी गोठ्यात दावणीला असल्या तरीही शेतकऱ्यांना … Read more

Mahanand Dairy : ‘महानंद’ डेअरीचे व्यवस्थापन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे; मंत्रिमंडळाचा निर्णय!

Mahanand Dairy To NDDB

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित अर्थात ‘महानंद’ (Mahanand Dairy) या सहकारी दूध क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेला बळकटी मिळावी. यासाठी संस्थेचे व्यवस्थापन पुढील 5 वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे (एनडीडीबी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Mahanand Dairy) हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार … Read more

Dairy Farming : देशातील दूध उत्पादन, जगाच्या तुलनेत 30 टक्क्यांपर्यंत वाढवणार – शाह

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून (एनडीबीबी) देशातील दूध उत्पादनात (Dairy Farming) वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वर्ष 2030 पर्यंत देशातील दूध उत्पादन हे जगाच्या तुलनेत एक तृतीयांशपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. यासाठी देशातील दुधाळ जनावरांचे प्रजनन, त्यांचे संतुलित पोषण आणि त्यांच्या आरोग्यावर भर दिला जाणार आहे. असे राष्ट्रीय … Read more

Buffalo Breeds : म्हशीची ‘ही’ जात देते 15 लिटर दूध; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये!

Surti Buffalo Breeds 15 Liters Of Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मिळेल की नाही. याची शाश्वती नसल्याने देशातील अनेक शेतकऱ्यांनी दूध (Buffalo Breeds) व्यवसायाची कास धरत आपली प्रगती साधली आहे. शेतीनंतर डेअरी हा दुसऱ्या क्रमांकाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. आता तुम्हीही शेतकरी असाल आणि दुधाच्या व्यवसायातून चांगली कमाई करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. … Read more

error: Content is protected !!