Milk Subsidy : दूध अनुदानाची निव्वळ घोषणाच; अद्यापही जीआर नाही!

Milk Subsidy Still No GR

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास (Milk Subsidy) विभागाकडून गेल्या आठवड्यात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ही केवळ घोषणाच असून, त्याबाबत अजून तरी सरकारकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दूध उत्पादकांना अनुदान देण्याची फाईल मंत्रिमंडळ मंजुरीविना पडून असल्याने याबाबाबतचा कोणताही निर्णय … Read more

Milk Spray : पिकांवर दूध फवारणीचा देशी जुगाड; ‘पहा’ काय आहे तथ्य!

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही कधी पिकांवर दुधाची फवारणी (Milk Spray) केलीये का? नसेल तर आज तुम्हाला आम्ही तुम्हाला पिकांवरील दूध फवारणीच्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. दूध हे मानवी शरीरासाठी पूर्णान्न म्हणून संबोधले जाते. मात्र हेच दूध पिकांच्या वाढीसाठी खतांची भूमिका बजावत असते. दुधामध्ये बुरशीनाशक आणि कीडनाशक गुण सुद्धा असतात. ज्यामुळे पिकांवर दुधाची फवारणी (Milk Spray) … Read more

Milk Rate : दुधाला 34 रुपये प्रति लिटर दर द्यावाच लागेल; अन्यथा कारवाईचा बडगा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर (Milk Rate) मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 34 रुपये दर देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र एकही दूध संघाकडून हा दर दिला जात नाहीये. शेतकऱ्यांना दूध 27 रुपये प्रति लिटर इतक्या तुटपुंज्या दराने दूध संघांना द्यावे लागत आहे. मात्र आता … Read more

Milk Rate : दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीची गरज; शाह यांचे विधान…!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील दुधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जागतिक पातळीवर दूध उत्पादनात (Milk Rate) भारताने आपले प्रथम स्थान कायम ठेवले आहे. मात्र, आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर (Milk Rate) लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. असे राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे अध्यक्ष मिनेश शाह यांनी म्हटले आहे. ते बंगळुरू येथील एका कार्यक्रमात बोलत … Read more

Dairy Farming : ‘ही’ म्हैस देते सर्वाधिक दूध; दुग्धव्यवसायात होईल चांगली कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दुग्धव्यवसायाला जोडधंद्याचे (Dairy Farming) स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातच देशासह जगभरात सध्या दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे तुम्हीही दुग्धव्यवसायात (Dairy Farming) उतरण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण दुग्धव्यवसाय सुरु करताना पहिला प्रश्न पडतो. म्हैस घ्यावी कोणती? महाराष्ट्रातील ‘मराठवाडी म्हैस’ ही दुधासाठी सर्वात चांगली म्हैस … Read more

Dairy Farming : म्हशीच्या मृत्यूनंतर गाव जेवण; शेतकऱ्याची अनोखी कृतज्ञता

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी जितके प्रेम आपल्या कुटुंबातील सदस्यांवर करतात. तितकेच प्रेम ते आपल्या बैल, गाय, म्हैस (Dairy Farming) या पाळीव प्राण्यांवर करत असतात. त्यांना जीवापाड जपतात. शेतकऱ्यांच्या घरात अशाच एखाद्या प्राण्याचा (Dairy Farming) मृत्यू झाला की त्यांचा विधिवत दहावा विधी आणि उत्तरकार्य करण्याच्या घटना महाराष्ट्रात अलीकडे बऱ्याच चर्चेत येत असतात. अशीच काहीशी घटना … Read more

Dairy Production : देशातील दूध उत्पादन 9.52 दक्षलक्ष टनांनी वाढले; उत्तरप्रदेशची आघाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : 2022-23 या वर्षात देशातील दुग्ध उत्पादनात (Dairy Production) मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात देशातील दुग्ध उत्पादन 9.52 दक्षलक्ष टनांनी वाढले असून, उत्तर प्रदेश या राज्याने देशात सर्वाधिक दूध उत्पादन (Dairy Production) करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ‘पशुपालन सांख्यिकी अहवाल 2023’ मध्ये … Read more

Milk Rate : दूध दरात घसरण; सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध दरवाढीच्या मागणीसाठी (Milk Rate) शेतकरी संघटनांसह राज्यभरातील शेतकऱ्यांनी आज (ता.24) तीव्र आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपला रोष व्यक्त केला. तर शेतकरी संघटनांनी सरकारच्या 34 रुपये प्रति लिटर दर (Milk Rate) देण्याचा आदेशाची 21 जिल्ह्यांमध्ये होळी करत सरकारचा निषेध केला. सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी … Read more

Dairy Project : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारला जाणार 500 कोटींचा दुग्धव्यवसाय प्रकल्प

Dairy Project

हॅलो कृषी ऑनलाईन : मदर डेअरीकडून लवकरच नागपूर येथे एक नवीन प्रकल्प (Dairy Project) उभारला जाणार आहे. साधारणपणे या प्रकल्पसाठी 500 कोटींची गुंतवणूक कंपनीकडून करण्यात येणार असून, पुढील काही वर्षात या प्रकल्पाचा विस्तार 700 कोटींपर्यंत करण्याचा कंपनीचा मानस आहे. असे मदर डेअरीकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे नागपूरला मोठा फायदा होण्यास मदत होईल. मदर डेअरी … Read more

Milk Production : अशा पद्धतीने करा स्वच्छ दूध निर्मिती; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Milk Production

हॅलो कृषी ऑनलाईन । दुध (Milk Production) हा एक आदर्श अन्नपदार्थ आहे. दुधामध्ये सर्व जीवनावश्यक अन्न घटक उपलब्ध असल्यामुळे त्यामध्ये सुक्ष्मजंतु व जिवाणुंचा शिरकाव व त्यांची वाढ लवकर होते. व दुध लवकर खराब होते. निरोगी व स्वच्छ जनावरांपासुन मिळणारे दुध स्वच्छ असते. पण त्यामध्ये दुषित वातावरणातुन धुळ व रोगजंतुचा प्रवेश होऊन दुध खराब होऊ शकते. … Read more

error: Content is protected !!