Milk Production : लम्पी आजारामुळे दूध उत्पादनास फटका; केंद्राची लोकसभेत माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांना होणाऱ्या लम्पी या आजारामुळे देशातील दूध उत्पादन (Milk Production) प्रभावित झाले आहे. या आजारामुळे देशातील दुधाळ जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेत घट झाली असून, 2022-23 या वर्षामध्ये देशातील दूध उत्पादन दर 2 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकासमंत्री परषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत माहिती देताना म्हटले आहे. याशिवाय देशातील मिरचीच्या पिकावर … Read more

Dairy Production : देशातील दूध उत्पादन 9.52 दक्षलक्ष टनांनी वाढले; उत्तरप्रदेशची आघाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : 2022-23 या वर्षात देशातील दुग्ध उत्पादनात (Dairy Production) मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात देशातील दुग्ध उत्पादन 9.52 दक्षलक्ष टनांनी वाढले असून, उत्तर प्रदेश या राज्याने देशात सर्वाधिक दूध उत्पादन (Dairy Production) करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ‘पशुपालन सांख्यिकी अहवाल 2023’ मध्ये … Read more

Eggs Production : देशातील अंडी उत्पादन वाढले; महाराष्ट्राला पहिल्या ‘पाच’ मध्ये स्थान नाही!

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ (Eggs Production) ही जाहिरात अनेकदा ऐकली असेल. मात्र आता प्रत्यक्षात ही जाहिरात खरी ठरली आहे. कारण देशातील अंड्यांच्या उत्पादनात (Eggs Production) मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मस्त्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या ‘पशुपालन सांख्यिकी अहवाल 2023’ मध्ये याबाबतची आकडेवारी … Read more

Fisheries Day : मस्त्य उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर – परषोत्तम रूपाला

हॅलो कृषी ऑनलाईन : मस्त्यपालन व्यवसाय हा देशातील प्रमुख व्यवसायांपैकी एक असून, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश (Fisheries Day) बनला आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मस्त्यपालन मंत्री परषोत्तम रूपाला यांनी केले आहे. जागतिक मस्त्यपालन दिनाचे (Fisheries Day) अवचित्त साधून केंद्र सरकारच्या वतीने अहमदाबाद येथे 21-22 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक मस्त्य संमेलन … Read more

Fish Farming : गोड्या पाण्यातील मस्त्यशेतीत ‘हे’ राज्य ठरले अव्वल!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी गोड्या पाण्यातील मस्त्यशेती (Fish Farming) करतात. महाराष्ट्र सरकारकडून मस्त्यशेती उद्योगाला अनुदानही उपलब्ध करून दिले जाते. मात्र आता उत्तरप्रदेश या राज्याने गोड्या पाण्यातील मस्त्यशेती (Fish Farming) करण्यात अव्वल क्रमांक पटकावला असल्याचे समोर आले आहे. जागतिक मस्त्यपालन दिनाचे (21 नोव्हेंबर) अवचित्त साधून केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय … Read more

error: Content is protected !!