Animal Husbandry : तुमच्याकडे दुधाळ जनावरे असतील तर हा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त आहे

Animal Husbandry

Animal Husbandry : तुमच्या जनावराने अचानक दूध देणे बंद केले आहे का? जर होय असेल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्यांचा गोठा व खाद्य यांचे नियोजन केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते. पावसाळ्यात जनावरांची विशेषत: दुभत्या जनावरांची जास्त काळजी घ्यावी लागते. यावेळी अनेक आजार होऊ शकतात, अशा परिस्थितीत काही आवश्यक उपाययोजना केल्यास … Read more

Dairy Business : तब्बल 63 वर्षांच्या महिलेनं असा सुरु केला दुग्धव्यवसाय; आता 1 कोटींच्यावर कमावते

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातो. आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवतात. अनेकदा कमी शेतजमीन असल्याने फक्त शेतीवर घर चालवणे शेतकऱ्यांना कठीण जाते. अशावेळी अनेकजण शेतीला जोडधंदा म्हणून कुकुटपालन, दुग्धव्यवसाय (Dairy Business) करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत ज्या 63 वर्षाच्या … Read more

अबब!! दिवसाला 33.8 लीटर दूध देणारी म्हैस; देशात ठरली No.1

reshma Buffalo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणातील कैथलच्या बुधा खेडा गावातील म्हैस (Buffalo) देशातील सर्वात जास्त दूध देणारी म्हैस ठरली आहे. रेश्मा (Reshma) असं या म्हशीचे नाव असून ही मुर्राह (Murrah) जातीची म्हैस आहे. ही म्हैस एका दिवसात सुमारे 33.8 लिटर दूध देते. इतकी धार काढण्यासाठी कमीत कमी 2 लोक लागतात. या म्हशीला केंद्र सरकारने देशातील सर्वाधिक … Read more

Milk Fat : दुधातील फॅटचे प्रमाण कसे वाढेल? आहारासह बऱ्याच गोष्टी आहेत महत्वाच्या, जाणून घ्या

Cow Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , दुधामधील फॅटचे प्रमाण हे जनावरांच्या आहारावर अवलंबून असते. त्यामुळे जनावरांना चांगला आहार देणे गरजेचे असते. रोजच्या आहारात हिरव्या चाऱ्याबरोबर कोरड्या चाऱ्याचाही समावेश केला पाहिजे. जनावरांना दिला जाणारा चारा निकृष्ट प्रतीचा असल्याने जनावरांच्या दूध उत्पादनाबरोबर दुधातील फॅटचे प्रमाणही कमी झालेले दिसून येते. सर्वसाधारणपणे पशुपालकांकडे असणाऱ्या गायी-म्हशीं जास्त दुधाचे उत्पादन … Read more

ऊसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. साठी आता देशपातळीवर संघर्ष …

Dairy Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाप्रमाणे दूधलाही एफ.आर.पी. (FRP) मिळावी अशी मागणी मध्यंतरी महाराष्ट्रात जोर धरू लागली होती. आता या प्रश्नासह दूध संदर्भांतल्या इतर प्रश्नावर देशस्तरावर संघर्ष आणि संघटन उभारण्याचा निर्णय केरळ येथील कन्नूरमध्ये संपन्न झालेल्या शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. ही बैठक ९ एप्रिल रोजी कन्नूर येथे संपन्न झाली. या बैठकीला … Read more

दूधप्रश्नी शेतकरी संघटनेचे आज मुंबईत आंदोलन

milk

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या वाट्याचे प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे पैसे देणे बंधनकारक आहे. ही रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरळीतील दुग्धविकास आयुक्त कार्यालयावर बुधवारी 29 रोजी दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी थकित बिल मागण्यासाठी दूध उत्पादकांनी उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतिसिंह नाना … Read more

काय सांगताय काय ? गाढविणीच्या दुधाला मिळतोय लिटरला 10 हजार रुपयांचा भाव

Donkey milk

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सध्या गाईच्या दुधाला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलन छेडलं जात आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कुणी म्हंटलं की, गाढविणीचं दूध 10 हजार रुपये लिटरने दिले जात आहे. तर तुमच्या भुवया उंचावल्याशिवावाय राहणार नाहीत… पण हे खरंय .. उस्मानाबादेतल्या उमरगा इथे 10 व्यावसायिक चक्क गाढविणीचे दूध घरोघरी जाऊन विकत आहेत. हातात एक … Read more

स्वच्छ दूध उत्पादनासाठी सोप्या ‘टिप्स’, सुधारेल दुधाची गुणवत्ता

Dairy Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : दुधामध्ये पाणी, कर्बोदके, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्वे व भरपूर प्रमाणात कॅलरीज असल्याने दूध हे पूर्णान्न आहे. या पूर्णांन्न असलेल्या दुधाची काळजी घेतली तर स्वच्छ दूध मिळते. त्यासाठी काय करावे, कोणते उपाय योजावेत याबद्दल या लेखात माहिती घेऊ. स्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणती काळजी घ्यावी? –यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची … Read more

जास्त दूध देणाऱ्या म्हशी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची ‘गोकुळ’ची घोषणा

gokul

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा दूध ब्रँड म्हणजेच गोकुळ हा आहे. या ब्रँडचा मालकी हक्क ठेवणारे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी शनिवारी दूध खरेदी किंमत तसेच काही क्षेत्रांमध्ये विक्री मूल्य वाढविण्याची घोषणा केली. किमतीत करण्यात आलेली ही वाढ रविवार पासून लागू होईल. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री सतेज पाटीलयांनी ही घोषणा … Read more

दूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन

milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लॉकडाऊनच्या काळात दूधाचे दर तब्बल १२ रूपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे नफा तर सोडाच पण लिटरमागे ६ ते ८ रुपये तोटा दूध उत्पादकांना सहन करावा लागत आहे. यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहेत. किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.कोरोना … Read more

error: Content is protected !!