Milk Price : उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार; राज्यातील दूध संकलनात मोठी घट!

Milk Price In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : शिगेला पोचलेला उन्हाळा आणि हळूहळू कमी होणारे दूध संकलन (Milk Price) यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दूध विक्रीचे (Milk Price) दर वाढवून मिळण्याची शक्यता आहे. मागणीत मोठी वाढ नसतानाही, दूध संकलनात घट झाल्यामुळे दूध टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. दुधाचे दर वाढण्यामागे उन्हाळा आणि कमी खरेदी दर हे दोन्ही घटक … Read more

Milk Production : ‘या’ सहा गोष्टी करा; प्रति गाय दूध उत्पादन वार्षिक 200 लिटरने वाढेल!

Milk Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवसायाने (Milk Production) शेतकऱ्यांमध्ये एक क्रेझ निर्माण केली आहे. ज्यामुळे दशभरापूर्वी शेतकऱ्यांकडे स्थानिक गावठी गायींचे प्रमाण अधिक आढळून येत होते. मात्र, सध्या सर्वच शेतकरी अधिक दूध उत्पादन मिळवण्यासाठी संकरित होलस्टीन फ्रिजियन या विदेशी गायीचे पालन करताना दिसून येत आहे. अर्थात अधिक दूध देणाऱ्या गायी गोठ्यात दावणीला असल्या तरीही शेतकऱ्यांना … Read more

Milk Rate : शेतकऱ्यांच्या दुधाला पाण्याचा भाव; पाणी बॉटल 20 रुपये, दुधाचा भाव 25 रुपये!

Milk Rate Water Price For Farmers Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या कष्टाने दूध उत्पादन (Milk Rate) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दूध उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे भांडवल उभारून, जातिवंत गायीची खरेदी करावी लागते. त्यानंतर गोठा उभारणी, चारा, पाणी, पशुखाद्य, हिरवा चारा यासाठी शेतकऱ्यांना मोठी तजवीज करावी लागते. मात्र असे असूनही सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला पाण्याचा भाव … Read more

error: Content is protected !!