Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळणार 10 मिनिटात कर्ज; पहा, काय आहे संपूर्ण प्रक्रिया!

Farmers Loan Agri Stack Project

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे सर्वच शेतकऱ्यांची ओरड असते की बँका शेतकऱ्यांना लवकर कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देत नाहीत. त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे त्यांना शेतीसाठी भांडवल उभारताना मोठी अडचण येते. मात्र, आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन, त्यांना अधिक सुलभतेने आणि तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी एक अनोखा प्रयोग … Read more

Kisan Loan Portal : फक्त 2 मिनिटांत मिळणार शेतकऱ्यांना कर्ज, काय आहे किसान लोन पोर्टल? जाणून घ्या

Kisan Loan Portal

Kisan Loan Portal : किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी किसान कर्ज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किसान कर्ज पोर्टल सुरू केले आहे. किसान क्रेडिट कार्ड खातेधारकांशी संबंधित माहिती या पोर्टलवर उपलब्ध असेल. या पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांना अनुदानित कर्ज मिळविण्यात … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

bank loan

Ajit Pawar : नियमित कर्ज फेरकड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजारांचे अनुदान मिळणार अशा मागच्या काही दिवसापासून बातम्या येत आहेत. मात्र असे असले तरी 50, 000 प्रोत्साहन पर अनुदान मिळत नसल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. आता याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान दिले जाईल असं स्पष्ट केल … Read more

पीक कर्जासाठी Cibil Score मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; फडणवीसांचे निर्देश

cibil score for crop loan

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याकरिता सिबिल स्कोरची अट ठेवता येत नाही हा निर्णय स्टेट लेव्हल बँकिंग कमिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे पीककर्जासाठी शेतकरी बांधवांना बँकांनी सिबिल स्कोर मागितल्यास सदर बँकांवर FIR दाखल करावा अशा स्पष्ट सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. अमरावती जिल्ह्याच्या खरीप हंगाम बैठकीनंतर बोलताना फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत … Read more

२०२१ – २२ आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना असे मिळेल शून्य ( ०%) टक्के व्याजदराने कर्ज .

Lemon Grass Plantation

हॅलो कृषी ऑनलाईन : वाढती महागाई ,कृषी निविष्ठांच्या दरात झालेल्या भरमसाठ वाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना १ लाखापेक्षा जास्त कर्ज घेणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३ लाख मर्यादेपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज हे सरसकट ० % ( शून्य टक्के ) व्याजदराने मिळावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा विचारात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more

error: Content is protected !!