Pasha Patel : ‘या’ शेतकरी नेत्याला मिळालाय कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आहे. पाशा पटेल (Pasha Patel) यांना देण्यात आलेली जबाबदारी आणि कामकाजाचे स्वरूप तसेच त्यांना केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगामध्ये करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधीत्व या सर्व बाबींचा … Read more

‘सोया डी ऑइल केक’ आयात नकोच ; पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना दिले खास निवेदन

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन सोया डी ऑइल केकची आयात न करण्याबाबत कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी निवेदन दिले. पोल्ट्री उद्योगातील लोक सरकारकडे आयातीची परवानगी मागत आहेत. देशभरात 6 दशलक्ष टन सोया डी ऑइल केकची गरज असून, यावर्षी केवळ शेतकरी 86 लाख टन उत्पादन घेईल, असा … Read more

…तर चिकन आयातीची परवानगी द्या  : पाशा पटेल

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल साठी चार हजारांपर्यंत नियंत्रित करावा अशी मागणी करून पोल्ट्री ब्रीडस असोसिएशन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तसेच जीएम सोया पेंड आयातीची परवानगी केंद्राकडे मागितली आहे. ही संघटना केंद्र शासनावर दबाव टाकून सोयाबीन उत्पादकांना अडचणीत आणण्याचे कारस्थान करत आहेत. केंद्र सरकारने त्यांना सोयाबीन पेंड आयातीची … Read more

पर्यावरण व जीवसृष्टी वाचवण्यासाठी गोदाकाठी बांबू लागवडीची चळवळ रुजवा -पाशा पटेल .

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे परभणी जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली असून मागील दीडशे वर्षांमध्ये दीड टक्का एवढी जागतीक तापमानवाढ नोंदवली गेली असल्याने भविष्यात वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षलागवड करावी लागणार असून मराठवाड्यातील मांजरा नदीकिनारी बांबू लागवडीची मोहीम मी हाती घेतली असून आता गोदावरी काठावर बांबू लागवड ही चळवळ … Read more

error: Content is protected !!