Bamboo Farming : बांबू शेतीसाठी वापरा कलर कोड पद्धत; विक्रीसाठी होतो मोठा फायदा!

Bamboo Farming Colour Code System

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे डोंगरपायथ्याला असलेले किंवा दुर्गम भागातील शेतकरी बांबूची शेती (Bamboo Farming) करतात. अजूनही बांबूला म्हणावे तेवढे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेले नाही. तरीही कोकणातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्रातील भोर, वेल्हा आणि पूर्व महाराष्ट्र म्हणजेच विदर्भातील काही भागांत बांबूचे उत्पादन घेतले जाते. सरकारकडूनही आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बांबू शेतीमध्ये … Read more

Bamboo Farming : अशी करा तंत्रज्ञानाच्या मदतीने बांबूची शेती? वाढेल बक्कळ उत्पन्न!

Bamboo Farming Using Modern Technology

हॅलो कृषी ऑनलाईन : बांबूची शेती (Bamboo Farming) ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक टिकाऊ स्रोत बनू शकते. जलद वाढणारी आणि बहुउपयोगी असलेली ही वनस्पती आपल्या राज्याच्या विविध हवामानात चांगली येते. आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांबूची शेती (Bamboo Farming) कशी करावी? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. बांबूची निवड आणि रोपवाटिका तयार करणे (Bamboo Farming … Read more

Bamboo Farming : 40 एकरात उभारला बांबू प्रकल्प; ठरल्यात राज्यातील पहिल्या महिला शेतकरी!

Bamboo Farming First Woman Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बांबू लागवडीबाबत (Bamboo Farming) गेल्या काही काळात बरीच जागरूकता निर्माण झाली असून, शेतकरी बांबू लागवडीकडे वळताना दिसत आहे. राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख अनुदान आणि रोपांसाठी अतिरिक्त अनुदान रक्कम दिली जात आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांदघूर या ठिकाणी उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा काशीद … Read more

Bamboo Farming : बांबू लागवडीबाबत जनजागृतीसाठी ‘प्राणवायू रथा’ची सुरुवात – मुख्यमंत्री

Bamboo Farming Pranvayu Ratha

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये वातावरणात मोठे (Bamboo Farming) बदल झाले आहेत. परिणामी, सध्या शेती व्यवसायाला वाढत्या तापमानवाढीचा फटका सहन करावा लागत असून, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. इतकेच नाही तर पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी … Read more

Eknath Shinde : बांबू, टसर रेशीम शेतीमुळे रोजगाराची मोठी संधी – मुख्यमंत्री

Eknath Shinde Bamboo Tussar Sericulture

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना बांबू लागवडीस व रेशीम उत्पादन (Eknath Shinde) वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मुख्यमंत्र्यांच्या गावात बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्प साकारण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. याशिवाय त्यांनी यावेळी दरे येथे ‘गाळमुक्त धरण … Read more

Bamboo Farming : बांबू लागवडीसाठी सांघिक प्रयत्न करा; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश!

Bamboo Farming Make Team Efforts

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात येत्या 5 वर्षात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड (Bamboo Farming) उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेत. असे आवाहन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सोबत राज्यात जास्तीत … Read more

Bamboo Farming : राज्यात 10 हजार हेक्टरवर बांबू लागवड होणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

Bamboo Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या जगाला हवामान बदलाचा मोठा फटका (Bamboo Farming) सहन करावा लागत आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह … Read more

Bamboo Farming : कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड फायदेशीर; टास्क फोर्स गठीत!

Bamboo Farming Task Force Formed

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बेभरवशाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे शाश्वत शेती (Bamboo Farming) करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रोत्साहन दिले जात असून, राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना बांबू लागवडीस प्रोत्साहित करण्यासाठी तसेच बांबू लागवडीबाबत वेळोवेळी आढावा घेता यावा. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more

Bamboo Farming : आर्थिक समृद्धीसाठी बांबू लागवड करा; मुख्यमंत्री शिंदेंचं शेतकऱ्यांना आवाहन

Bamboo Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने पर्यावरण संतुलनासाठी हातभार लागावा तसेच शेतकऱ्यांना एक निश्चित उत्पन्न मिळावे, यासाठी बांबू लागवड अनुदान योजना सुरू केलेली आहे. बांबूपासून अनेक वस्तू तयार होतात. याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठीही त्याचा मोठा वापर होतो. बांबू लागवडीद्वारे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड (Bamboo Farming) करावी, असे आवाहन राज्याचे … Read more

Bamboo Farming : बांबू शेतीमधून खरंच चांगले पैसे मिळतात का? सरकार किती रुपये अनुदान देते? जाणून घ्या याबद्दल A टू Z माहिती

Bamboo Farming

Bamboo farming : पारंपारिक पिकांना फाटा देत वेगळ्या पिकांच्या लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी सतत करत असतात. तुम्हीसुद्धा असा प्रयत्न करायचा विचार करत असाल तर बांबूची शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ज्या शेतकऱ्यांना शेती मधून चांगले पैसे कमवायचे आहेत त्यांनी एकदा बांबूची शेती नक्की करावी. शेतकऱ्यांना श्रीमंत बनण्यासाठी बांबू शेती हा उत्तम पर्याय … Read more

error: Content is protected !!