Bamboo Farming : बांबू शेतीसाठी वापरा कलर कोड पद्धत; विक्रीसाठी होतो मोठा फायदा!

Bamboo Farming Colour Code System

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे डोंगरपायथ्याला असलेले किंवा दुर्गम भागातील शेतकरी बांबूची शेती (Bamboo Farming) करतात. अजूनही बांबूला म्हणावे तेवढे व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेले नाही. तरीही कोकणातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्रातील भोर, वेल्हा आणि पूर्व महाराष्ट्र म्हणजेच विदर्भातील काही भागांत बांबूचे उत्पादन घेतले जाते. सरकारकडूनही आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बांबू शेतीमध्ये … Read more

Bamboo Farming : अशी करा तंत्रज्ञानाच्या मदतीने बांबूची शेती? वाढेल बक्कळ उत्पन्न!

Bamboo Farming Using Modern Technology

हॅलो कृषी ऑनलाईन : बांबूची शेती (Bamboo Farming) ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक टिकाऊ स्रोत बनू शकते. जलद वाढणारी आणि बहुउपयोगी असलेली ही वनस्पती आपल्या राज्याच्या विविध हवामानात चांगली येते. आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांबूची शेती (Bamboo Farming) कशी करावी? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. बांबूची निवड आणि रोपवाटिका तयार करणे (Bamboo Farming … Read more

Bamboo Farming : 40 एकरात उभारला बांबू प्रकल्प; ठरल्यात राज्यातील पहिल्या महिला शेतकरी!

Bamboo Farming First Woman Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बांबू लागवडीबाबत (Bamboo Farming) गेल्या काही काळात बरीच जागरूकता निर्माण झाली असून, शेतकरी बांबू लागवडीकडे वळताना दिसत आहे. राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी हेक्टरी 7 लाख अनुदान आणि रोपांसाठी अतिरिक्त अनुदान रक्कम दिली जात आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नांदघूर या ठिकाणी उच्चशिक्षीत महिला शेतकरी अनुराधा काशीद … Read more

Bamboo Farming : बांबू लागवडीबाबत जनजागृतीसाठी ‘प्राणवायू रथा’ची सुरुवात – मुख्यमंत्री

Bamboo Farming Pranvayu Ratha

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये वातावरणात मोठे (Bamboo Farming) बदल झाले आहेत. परिणामी, सध्या शेती व्यवसायाला वाढत्या तापमानवाढीचा फटका सहन करावा लागत असून, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. इतकेच नाही तर पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी … Read more

Bamboo Farming : बांबू लागवडीसाठी सांघिक प्रयत्न करा; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश!

Bamboo Farming Make Team Efforts

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात येत्या 5 वर्षात 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड (Bamboo Farming) उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेत. असे आवाहन मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना केले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सोबत राज्यात जास्तीत … Read more

Agriculture Decision : शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय!

Agriculture Decision For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Agriculture Decision) यांच्या अध्यक्षतेखीली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. ज्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या बैठकीला उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही उपस्थित होते. यावेळी राज्यातील अन्य काही निर्णय (Agriculture … Read more

error: Content is protected !!