Agricultural Mortgage Loan Scheme : बारामती बाजार समितीमध्ये शेतमाल तारण कर्ज योजना सुरू; योजनेत `या´ पिकांचा समावेश

Agricultural Mortgage Loan Scheme

हेलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचा शेतमाल काढणी हंगाम चालु झाल्या बरोबर मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी येत असल्याने शेतमालाचे बाजारभाव खाली येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावधी नंतर विक्री केल्यास त्या शेतमालाची वाढलेल्या भावाने विक्री होऊन शेतकऱ्यांना जादा दर मिळु शकतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांना रास्त बाजारभाव मिळावा … Read more

Sorghum Market: राज्यात वेगवेगळ्या बाजार समितीत ज्वारीची आवक वाढली; जाणून घ्या दर!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये काल ज्वारीची (Sorghum Market) 6174 क्विंटल आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक 1689 क्विंटल  जालना, 720 क्विंटल पुणे, 551 क्विंटल बार्शी, 549 क्विंटल  जामखेड, 385 क्विंटल मलकापुर, 290 क्विंटल सांगली येथे होती. तर कमी आवक राहता बाजार समितीत (Bajar Samiti) 5 क्विंटल, यवतमाळ 4 क्विंटल, परतूर 3 क्विंटल, पैठण 3 क्विंटल, देवला 1 क्विंटल होती (Sorghum Market).   काल झालेल्या ज्वारीच्या आवकेत (Sorghum Market) दादर, … Read more

Bajar Bhav: हिंगोली बाजारात तुरीची आवक मंदावली; काय आहेत हळद आणि सोयाबीनचे भाव?

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या तुरीला चांगले भाव (Bajar Bhav) असले तरी शेतकर्‍यांजवळ विक्रीसाठी साठा नसल्यामुळे तुरीची आवक मंदावली आहे. गतवर्षी पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीच्या उत्पादन निम्म्याहून कमी झाले आले. परिणामी, बाजारात आवक कमी राहिली. त्यामुळे भाव समाधानकारक मिळाला. सध्याही तुरीला दरवाढीची (Tur Bajarbhav) चमक कायम आहे. परंतु, विक्रीसाठी तूरच शिल्लक नसल्याने आवक मंदावली आहे. हिंगोली जिल्ह्यात … Read more

Soybean Bajar Bhav: सोयाबीनची आवक वाढली, परंतु शेतकर्‍यांना 5 हजारावर भाव वाढीची प्रतिक्षा!

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही काळापासून सोयाबीनचे भाव (Soybean Bajar Bhav) हे 5 हजारच्या खालीच रेंगाळले आहेत. आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकर्‍यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव (Soybean Bajar Bhav) अजूनही वाढलेले नाहीत. दरम्यान, आता खरीप हंगामात (Kharif Season) पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे भाव पाच हजाराच्या आसपास असला तरी नाइलाज म्हणून शेतकर्‍यांनी ठेवलेले सोयाबीन … Read more

Cotton Rate: कापसाच्या दरात घसरण कायम; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला!

हॅलो कृषी ऑनलाईन: कापसाच्या (Cotton Rate) वायद्यांमध्ये आणि बाजार समित्यांमधील (Bajar Samiti) भावांवर दबाव कायम आहे. आज दुपार पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 71.81 सेंटवर होते, तर देशातील वायदे 58 हजार रूपयांवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक घटली आहे आणि अनेक बाजारात लिलावही बंद झाले आहेत. त्यामुळे भावपातळी (Cotton Rate) 7 हजार 100 ते 7 हजार … Read more

Onion Rate: कसे आहेत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांतील कांद्याचे भाव?

हॅलो कृषी ऑनलाईन: या आठवड्याचे एनसीसीएफ आणि नाफेडचा कांदा खरेदी दर (Onion Rate) जाहीर झाला असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी तो समान म्हणजेच 2880 रुपये इतका आहे. आज सोमवार दिनांक 1 जुलै पासून रविवार पर्यंत म्हणजेच 7 जुलैपर्यंत हाच खरेदी दर (Onion Rate) राज्यात असेल. दरम्यान मागच्या आठवड्याच्या तुलनेत लासलगाव (Lasalgaon) आणि पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basavant) बाजार समितीतील कांद्याचे बाजार भाव आज … Read more

Moong Rate: मूग आणि उडीदाच्या बाजारभावात वाढ; पेरा घटल्याने भविष्यात सुद्धा दरात असणार झळाळी!

हॅलो कृषी ऑनलाईन: वाशिम जिल्ह्यासह (Washim District) राज्यात कडधान्याच्या (Moong Rate) पेरयात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आता पावसाळ्यात कडधान्यांच्या मागणीत वाढ होत असताना मूग आणि उडदाचा (Moong & Udad) साठा मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे बाजार समित्यांत (Bajar Samiti) या शेतमालाचे दर गगनाला भिडले आहेत. परंतु, शेतकर्‍यांकडे हा शेतमाल फारसा शिल्लक नसल्याने दर वाढूनही बाजार समित्यांत या शेतमालाची आवक मात्र नगण्य … Read more

Nafed Onion Price: नाफेडने भाव जाहीर करताच बाजारात कांदा वधारला! जाणून घ्या आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन: या आठवड्यात नाफेडने कांद्याचे आठवड्याचे बाजारभाव (Nafed Onion Price) जाहीर करताच लासलगाव (Lasalgaon)  आणि पिंपळगाव (Pimpalgaon Basavant) बसवंत बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) कांद्याचे भाव वधारले (Nafed Onion Price) असून त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 2400 रुपये ते 2500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होते. पिंपळगाव बसवंत बाजार … Read more

Soybean Bhav: राज्यात आज 6197 क्विंटल सोयाबीनची आवक; जाणून घ्या काय मिळाला भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज 6 जून रोजी राज्यात 6 हजार 197 क्विंटल सोयाबीनची (Soybean Bhav) आवक झाली. यावेळी अमरावती जिल्ह्यात (Amravati District) सर्वाधिक आवक होत आहे. या बाजार समितीत 5808 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. यवतमाळमध्ये आज 220 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची (Yellow Soybean) आवक झाली. सोयाबीनला आज क्विंटलमागे 4350 रूपयांचा भाव (Soybean Bhav) मिळत आहे. हिंगोली (Hingoli) मध्येही 77 क्विंटल सोयाबीनची (Soybean … Read more

Onion Purchase: नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत घोळ? जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण!

हॅलो कृषी ऑनलाईन: नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांदा खरेदी (Onion Purchase) नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या संस्थांच्या माध्यमातून ठरवलेल्या भावानुसार करत असते. नाशिक जिल्ह्यात मागील काही महिन्यात पाच लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक कांदा खरेदी (Onion Purchase) करण्यात आला. मात्र यात शासनाच्या या दोन्ही संस्थांनी घोळ केल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे, मात्र हा घोळ समोर आणण्यासाठी ठोस पुरावेच नसल्याचे … Read more

error: Content is protected !!