National Mission On Natural Farming: भारत सरकारतर्फे 2,481 कोटी रुपयाच्या नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास सुरुवात; ‘हे’ होणार फायदे!
हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक शेतीला (National Mission On Natural Farming) चालना देण्यासाठी भारत सरकारने (Indian Government) 10 दशलक्ष शेतकऱ्यांमध्ये रूपये 2,481 कोटींचे राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे. या उपक्रमाचा (NMNF) उद्देश मातीची गुणवत्ता सुधारणे आणि पारंपरिक शेती आणि पशुधन यांच्या एकात्मिक पद्धतींद्वारे रासायनिक मुक्त अन्न प्रदान करणे हे आहे. या प्रोग्राममध्ये सर्टीफिकेशनची सोपी पद्धती, ब्रँडिंग आणि ऑनलाइन … Read more