Onion Export Ban : गुजरातमध्येही शेतकरी आक्रमक; रास्ता रोको करत सरकारचा निषेध!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राप्रमाणेच आता गुजरातमध्येही कांदा निर्यात बंदीवरून (Onion Export Ban) शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुजरातमधील सौराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. मात्र केंद्र सरकारने निर्यात बंदीनंतर (Onion Export Ban) केल्यानंतर महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही कांदा दर घसरले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज सौराष्ट्र भागातील सर्वात मोठी बाजार … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दरात घसरण सुरूच; पहा काय आहेत आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्यातबंदीमुळे कांदा दर (Kanda Bajar Bhav) घसरणीचे सत्र सुरूच आहे. आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे मागील आठवड्यातील असलेल्या 4000 रुपये प्रति क्विंटल दराच्या तुलनेत सध्या शेतकऱ्यांना निम्म्याने कमी भाव (Kanda Bajar Bhav) मिळत आहे. त्यामुळे … Read more

Onion Export Ban : कांद्याचे लिलाव सुरु; काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष?

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा निर्यातबंदीमुळे आक्रमक (Onion Export Ban) झाले असून, राज्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांनी (Onion Export Ban) आजपासून आपले कांदा लिलाव पूर्ववत सुरु केले असल्याचे सांगितले जात आहे. लासलगाव बाजार समितीने लिलाव … Read more

Onion Export : कांदाप्रश्नी फडणवीस-गोयल यांची बैठक; सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी (Onion Export) लागू केल्यानंतर, राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची याप्रश्नी (Onion Export) भेट घेतली आहे. काल (ता.9) संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या बैठकीत गोयल यांनी यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन … Read more

Onion Export Ban : कांदा शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात; नाशिकच्या आंदोलनात उपस्थित राहणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय लागू केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समित्या बेमुदत बंद ठेवल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्येही संतापाचे वातावरण असून, ठिकठिकाणी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व … Read more

Onion Export : नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक; लिलाव बंद पाडत मुंबई-आग्रा महामार्ग रोखला!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची (Onion Export ) घोषणा केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. तसेच जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद (Onion Export) पाडले. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार जिल्ह्यातील लासलगाव, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, येवला, उमराणे आणि अन्य बाजार पेठांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव होऊ … Read more

Onion Ethanol Ban : प्रसंगी दिल्लीला जाऊ….; कांदा, इथेनॉल प्रश्नी अजित पवारांची भूमिका!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (Onion Ethanol Ban) करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र असे असतानाच आता सरकारकडून कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवर बंदी (Onion Ethanol Ban) घालण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात आज विरोधकांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर … Read more

Onion Export : केंद्र सरकारकडून 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण (Onion Export) निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 31 मार्च 2024 पर्यंत देशाबाहेर कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी (Onion Export) घालण्यात आली आहे. त्यामुळे देशाबाहेर होणारी कांदा निर्यात पुढील चार महिन्यांसाठी पूर्णतः ठप्प असणार आहे. केंद्र सरकारच्या विदेश व्‍यापार महानिदेशालयाने याबाबत एक परिपत्रक … Read more

error: Content is protected !!