NCCF Onion Price: एनसीसीएफने जाहीर केला ‘या’ आठवड्याचा कांदा बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF Onion Price) माध्यमातून गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी (Onion Market) सुरू आहे. नाफेडसह एनसीसीएफ आपला कांदा भाव ठरवत असते. त्यानुसार एनसीसीएफने या आठवड्यासाठी क्विंटलला 2940 रूपयांचा भाव (NCCF Onion Price) दिला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच जिल्ह्याकरिता एकच भाव दिलेले आहे. कालच्या बाजार भाव अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Onion Market) उन्हाळ कांद्याला (Summer Onion) … Read more

Onion Purchase: नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत घोळ? जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण!

हॅलो कृषी ऑनलाईन: नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांदा खरेदी (Onion Purchase) नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या संस्थांच्या माध्यमातून ठरवलेल्या भावानुसार करत असते. नाशिक जिल्ह्यात मागील काही महिन्यात पाच लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक कांदा खरेदी (Onion Purchase) करण्यात आला. मात्र यात शासनाच्या या दोन्ही संस्थांनी घोळ केल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे, मात्र हा घोळ समोर आणण्यासाठी ठोस पुरावेच नसल्याचे … Read more

Onion Purchase : केंद्र सरकार 5 लाख टन कांदा खरेदी करणार; एनसीसीएफ अध्यक्ष्यांची माहिती!

Onion Purchase NAFED NCCF

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यातबंदी (Onion Purchase) उठवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर 1 मॅट्रिक टन कांदा निर्यातीसाठी जवळपास 40 टक्के अर्थात 550 डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित करण्यात आले आहे. अशातच आता केंद्र सरकारकडून पाच लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. एनसीसीएफ आणि नाफेडमार्फत हा कांदा खरेदी केला जाणार आहे. अशी … Read more

Onion Purchase : शेतकऱ्यांकडून पाच लाख टन रब्बी कांदा खरेदी करणार; केंद्राची माहिती!

Onion Purchase Five Lakh Tonnes From Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक (Onion Purchase) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. अशातच आता पुन्हा एकदा केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाकडून सरकारी कांदा खरेदीबाबत माहिती समोर आली आहे. ज्यात देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून पाच लाख टन रब्बी कांद्याची खरेदी (Onion Purchase) करण्याची घोषणा … Read more

Onion Purchase : कांदा उत्पादक शेतकऱ्याचे पंतप्रधान मोदींना पत्र; ‘वाचा’ काय म्हटलंय पत्रात!

Onion Purchase Farmer's letter to PM Modi

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची सरकारी खरेदी (Onion Purchase) सुरु केली आहे. मात्र कांद्याच्या सरकारी खरेदीमध्ये गैरप्रकार झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी. या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील एका कांदा (Onion Purchase) उत्पादक शेतकऱ्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले … Read more

Onion Purchase : राज्यातून दोन लाख टन कांदा खरेदी करणार! ‘एनसीसीएफ’च्या संचालिकांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात (Onion Purchase) निम्म्याने घट झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीनंतर कांदा सरासरी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (एनसीसीएफ) आणि ‘नाफेड’च्या माध्यमातून महाराष्ट्रातून दोन … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दरात घसरण सुरूच; पहा काय आहेत आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात केंद्र सरकारने लागू केलेल्या निर्यातबंदीमुळे कांदा दर (Kanda Bajar Bhav) घसरणीचे सत्र सुरूच आहे. आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर 2000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे मागील आठवड्यातील असलेल्या 4000 रुपये प्रति क्विंटल दराच्या तुलनेत सध्या शेतकऱ्यांना निम्म्याने कमी भाव (Kanda Bajar Bhav) मिळत आहे. त्यामुळे … Read more

Onion Purchase : केंद्राकडून कांद्याची सरकारी खरेदी सुरु; ‘ही’ आहेत 12 खरेदी केंद्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने राज्यातील शेतकरी आक्रमक (Onion Purchase) झाले होते. मात्र आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्र सरकार आता शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राखीव साठ्यामध्ये वाढ करणार असून, त्यासाठी सर्व बाजार समित्यांमधून सुमारे दोन लाख टन कांदा खरेदी (Onion Purchase) … Read more

error: Content is protected !!