Rice Export: सरकारने बिगर बासमती तांदूळ निर्यातबंदी उठवली, ‘या’ देशात होणार तांदळाची निर्यात!

हॅलो कृषी ऑनलाईन: सरकारने तांदळाच्या निर्यातीवरील (Rice Export) बंदी उठवली असून, बिगर बासमती तांदळाच्या (Non Basmati Rice) निर्यातीला सरकारने परवानगी दिलेली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे सरकार (Govt) विविध निर्णय घेत आहे. सरकारने तांदळाच्या निर्यातीच्या (Export) संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला (Rice Export) सरकारने परवानगी दिलीय. मॉरिशसला  (Mauritius) 14 हजार टन बिगर … Read more

Onion Export: भारताने श्रीलंका, यूएई येथे प्रत्येकी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला दिली परवानगी!

हॅलो कृषी ऑनलाईन: श्रीलंका, यूएईला प्रत्येकी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) होणार.परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT), मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारताने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये प्रत्येकी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) करण्यास मान्यता दिली आहे. ‘यूएई’ ला अतिरिक्त निर्यात (Onion Export) ही अतिरिक्त … Read more

error: Content is protected !!