Basmati Rice : यंदा देशातील बासमती तांदळाच्या निर्यातीत 24.40 टक्क्यांनी वाढ!

Basmati Rice 24.40 Percent In Export

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशातील बासमती तांदळाच्या (Basmati Rice) निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एपीडाच्या नवीनतम आकडेवारीनुसार, देशात यावर्षी एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या पहिल्या १० महिन्याच्या कालावधीत एकूण 37,959.9 कोटी रुपयांच्या बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली आहे. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये पहिल्या १० महिन्यांमध्ये 30,513.9 कोटी रुपयांची नोंदवली गेली होती. … Read more

Rice Export : टांझानियाला 30,000 टन गैर-बासमती तांदूळ निर्यात होणार; केंद्राची मंजुरी!

Rice Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून 20 जुलै 2023 रोजी देशामधून गैर-बासमती तांदूळ निर्यात (Rice Export) करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असतानाच आता अफ्रिकी देशांसोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आज (ता.2) टांझानिया, जिबूती आणि गिनी बिसाऊ या तीन आफ्रिकी देशांना एकूण 30,000 टन गैर-बासमती तांदूळ निर्यात (Rice Export) करण्यास परवानगी … Read more

error: Content is protected !!