Kanda Bajar Bhav : पंतप्रधान मोदी आज नाशिकमध्ये असूनही, कांदा दरात पुन्हा घसरण!

Kanda Bajar Bhav Today 12 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. ते कांदा दर (Kanda Bajar Bhav) किंवा निर्यात बंदीबाबत काहीतरी भाष्य करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आज आपल्या दौऱ्यावेळी झालेल्या भाषणात ते याबाबत काहीही बोलले नाही. याउलट मागील तीन ते चार दिवसांपूर्वी कांदा दरात सरासरी 2000 रूपये प्रति क्विंटलपर्यंत … Read more

Onion Export Ban : 12 जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये; कांदा निर्यातबंदीचा मुद्दा गाजणार!

Onion Export Ban PM Modi in Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आठवड्यात 12 जानेवारीला नाशिकमध्ये येणार आहे. कांदा निर्यातबंदीचा (Onion Export Ban) मुद्दा चर्चेत असताना त्यांचा हा नाशिक दौरा विशेष ठरणार आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे निर्यातबंदीच्या घोषणेनंतर मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांनी मोदी नाशिक येणार असतील, तेव्हा जाहीर नाराजी व्यक्त करावी, असे … Read more

Onion Purchase : कांदा उत्पादक शेतकऱ्याचे पंतप्रधान मोदींना पत्र; ‘वाचा’ काय म्हटलंय पत्रात!

Onion Purchase Farmer's letter to PM Modi

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची सरकारी खरेदी (Onion Purchase) सुरु केली आहे. मात्र कांद्याच्या सरकारी खरेदीमध्ये गैरप्रकार झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी. या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील एका कांदा (Onion Purchase) उत्पादक शेतकऱ्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत बदल; शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास होणार मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. मात्र आता राज्यपातळीवर या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजारांची मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्रदान करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम हाती … Read more

Viksit Bharat : पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यासोबत संभाषण; वाचा काय झाली दोघांमध्ये चर्चा!

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पाच राज्यांमध्ये विकसित भारत संकल्प (Viksit Bharat) यात्रेची सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. यात त्यांनी केरळ राज्यातील कोझिकोड येथील शेतकरी धर्मराजन यांच्याशी संवाद साधत त्यांना मिळालेल्या शेतीविषयक सरकारी योजनांच्या लाभांची माहिती विचारली. यावेळी शेतकरी धर्मराजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय … Read more

COP 28 : शेती क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनावर होणार चर्चा? मोदींच्या भूमिकेकडे लक्ष!

हॅलो कृषी ऑनलाईन : संयुक्त राष्ट्र संघटनेची (युनो) 28 वी हवामान बदल (COP 28) परिषद 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान दुबई येथे होणार आहे. या बैठकीला (COP 28) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी दुबई येथे होणाऱ्या या परिषदेमध्ये यावेळी कृषी क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे (कार्बन, … Read more

error: Content is protected !!