Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana:  गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी 5.08 कोटीचा निधी मंजूर!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून चार जिल्ह्यांसाठी 5 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून हिंगोली जिल्ह्यातील 18 संस्थांना 4 कोटी 56 लाख 22 हजार 477 रुपये मिळणार आहेत. योजनेची अंमलबजावणी (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana) गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत … Read more

Dam Soil For Farming : शेतीमध्ये माती टाकायचीये? अनुदानासह सरकार देतंय परवानगी!

Dam Soil For Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतीचे क्षेत्र कमी (Dam Soil For Farming) होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आपली खडकाळ, माळरान जमीन सुपीक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना आता राज्य सरकारने आणखी बळ देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत माती टाकायची असेल, त्यांना आपल्या जवळच्या धरणातून किंवा बंधाऱ्यातून माती वाहून … Read more

error: Content is protected !!