PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेची ई-केवायसी घरबसल्या करा; फॉलो करा या स्टेप्स…

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम चार महिन्यातून एकदा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 15 हप्ते जारी केले आहेत. … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत बदल; शेतकऱ्यांना रक्कम मिळण्यास होणार मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) राबवली जाते. मात्र आता राज्यपातळीवर या योजनेत थोडा बदल करण्यात आला आहे. सध्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजारांची मदत तीन टप्प्यांमध्ये दिली जाते. या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्रदान करण्यासाठी सरकारकडून विशेष मोहीम हाती … Read more

Urea Subsidy : कसे असते युरिया खतासाठीच्या अनुदानाचे गणित? वाचा सविस्तर…

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरातील शेतकरी शेतीतील उत्पादनासह आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी (Urea Subsidy) शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात युरिया या रासायनिक खताचा वापर करत असतात. युरिया प्रामुख्याने मातीमधील आवश्यक पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे पिकांच्या वाढीसाठी मदत करतो. युरिया खतावर सरकारकडून अनुदान दिले जाते. मात्र सरकारकडून अनुदान दिले न गेल्यास हीच युरियाची गोणी शेतकऱ्यांना किती रुपयांना मिळेल, याचा कधी … Read more

Agri Schemes : पशुपालकांसाठी सुवर्ण संधी; 75 टक्के अनुदानावर विविध योजनांचे अर्ज सुरु!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना (Agri Schemes) राबविल्या जातात. यामध्ये दुधाळ जनावरे शेतकऱ्यांना वाटली जातात. तर शेळी-मेंढी गट वाटप केला जातो. सरकारच्या योजनांच्या लाभ घेऊन असे अनेक शेतीपूरक व्यवसाय सुरु करू शकतात. यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली असून, 18 डिसेंबर ही अखेरची मुदत (Agri Schemes) असणार आहे. … Read more

Nursery Subsidy : नर्सरी अनुदान मिळवण्यासाठी आत्ताच करा अर्ज; पहा… कधीपर्यंत आहे मुदत!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे न लागता नर्सरी (Nursery Subsidy) सुरु करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रोपे पुरवत आहेत. या माध्यमातून हे तरुण मेहनतीच्या जोरावर नर्सरी उद्योगातून (Nursery Subsidy) कोट्यावधींची उलाढाल करत आहे. तुम्हीही नर्सरी सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र अ‍ॅग्री … Read more

Agri Scheme : होय… योजनेत घोटाळा झालाय; दोषींना सोडणार नाही -मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील फळबाग शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये (Agri Scheme) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी 63 लाख रुपयांचा गैरव्यवहार (Agri Scheme) झाला आहे. अशी माहिती आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली आहे. या गैरव्यवहारात संबंधित अधिकारी चौकशीनंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात … Read more

Forest Farming : पैशाची झाडे; संयमाने शेती केल्यास काही वर्षात मिळेल भरभरून उत्पन्न!

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात पारंपरिक शेतीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे (Forest Farming) वळत आहे. तुम्ही सुद्धा शाश्वत शेतीच्या माध्यमातून संयमाने कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता, याशिवाय राज्य सरकारकडूनही वनशेतीला (Forest Farming) प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतात, … Read more

Agri Scheme : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार – मुंडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी विभागाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना (Agri Scheme) आहे. राज्यातील अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळावा, या उद्देशाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात देखील या योजनेचा (Agri Scheme) विस्तार करण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना दिली … Read more

Organic Farming : सेंद्रिय शेतीसाठी ‘ही’ आहे सरकारची योजना; पहा किती मिळेल अनुदान!

हॅलो कृषी ऑनलाईन : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचे आरोग्य (Organic Farming) खालावत आहे. अशा जमिनीमधून उत्पादित होणारे अन्नधान्य देखील मानवी आरोग्यास घातक असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्याकडे शेतकऱ्यांच्या कल वाढत आहे. सरकारकडूनही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातच आता राज्य सरकारकडून डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय … Read more

तुम्ही महिला असाल तर ‘या’ दोन सरकारी योजनांचा लाभ अजिबात चुकवू नका, मिळतात 5 लाख रुपये; जाणून घ्या माहिती

Sukanya Samrudhhi Yojana

Sukanya Samrudhhi Yojana : सरकार महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. अलीकडे बऱ्यापैकी महिला आर्थिकदृष्ट्या सबल बनल्या आहेत. खेडेगावातही महिला स्वतः काहीबाही काम करून स्वतःचा उदर्निर्वाह करतात. मात्र महिलांना बचतीची सवय व्हावी अन यातून त्यांना भविष्यात फायदा मिळावा या हेतूने शासनाने काह विशेष योजना सुरु केल्या आहेत. महिला सन्मान बचत पत्र योजना व सुकन्या … Read more

error: Content is protected !!