Nano Urea : युरिया गोणीऐवजी 500 मिली बॉटल; केंद्राकडून 17 कोटी नॅनो युरिया बॉटल निर्मितीची तयारी!
हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील युरियाच्या वाढत्या वापरामुळे केंद्र सरकारला विदेशातून मोठया प्रमाणात युरियाची आयात (Nano Urea) करावी लागते. गोणी स्वरूपातील युरियामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. मात्र केंद्र सरकारने विदेशी युरिया आयात पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी देशात तीन स्वदेशी नॅनो युरिया प्लांट उभारण्यात आले असून, त्या माध्यमातून 17 कोटी … Read more