Pik Vima Yojana : पीक विम्याच्या अर्जाची स्थिती घरबसल्या समजणार; एका कॉलवर सर्व माहिती!

Pik Vima Yojana Status On One Call

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करत असताना शेतकऱ्यांना (Pik Vima Yojana) अनेक संकटांना सामोरे जावे लागते. दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून संरक्षण दिले जाते. मात्र या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पीक विम्याची रक्कम मिळवण्यासह अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी, शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. अर्ज … Read more

Crop Insurance : शेतकऱ्यांचा पीक विमा तांत्रिक अडचणीत अडकता कामा नये – भुसे

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा (Crop Insurance) योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पिक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा. जेणे करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल अशी अंमलबजावणी करावी, अशा सूचना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पीक विमा योजनेच्या (Crop Insurance) आढावा … Read more

आता पीक नुकसान भरपाईचे टेन्शन नाही, इथे करा तक्रार, लवकरच मिळतील पैसे

ola dushakal

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी नेहमीच निसर्गावर अवलंबून असतो. एकीकडे वेळेवर पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, तर दुसरीकडे पुरामुळे पिके उद्ध्वस्त होतात. अशा परिस्थितीत सर्व बाजूंनी शेतकरी पिचला जातो. पिकांच्या नुकसानीबरोबरच त्याला आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी चिंता करण्यासारखे काही नाही. पिकांच्या नुकसानीची बातमी त्यांनी वेळीच सरकारी यंत्रणेपर्यंत … Read more

पावसामुळे पिकांचं झालंय नुकसान ? ताबडतोब करा विम्याचा दावा, जाणून घ्या

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यशाहीत देशभरामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. तयामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांना हवे असल्यास ते त्यांच्या पिकाचा विमा काढू शकतात. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार पंतप्रधान फसल विमा योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या पिकांचा फार … Read more

शेतकऱ्यांनो ! अशी करा पीक विम्या संबंधी तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया ?

Pika Vima Yojna

हॅलो कृषी ऑनलाईन : पिक विमा योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादन आणि जोखमींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, अतिथंडी, अवर्तन, उष्णता, नैसर्गिक बाब, जलप्रलय, कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होते. राज्यामध्ये 2016 च्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पिक विमा … Read more

error: Content is protected !!